महापालिकेने शहर बस वाहतुकीची जबाबदारी तीन कंपन्यांवर सोपविली आहे. यातील एका कंपनीच्या बस चालक व वाहकांनी बुधवारी अचानक संप पुकारल्याने महापालिकेच्या अर्ध्या बसेस उभ्या होत्या. यामुळे प्रवाशांना अडचणीचा सामना करावा लागला. ...
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातर्फे प्रवाशांचा प्रवास सुखकारक व आरामदायी व्हावा यासाठी शिवशाही बससेवा सुरू करण्यात आली असून आवडेल तेथे कोठेही प्रवास योजनेंतर्गत प्रवाशांना आता शिवशाही बसने प्रवास करता येणार आहे. ...
कोल्हापूर येथील शहिद राजू जाधव मेमोरियल फौंडेशनतर्फे दि. २३ ते २५ डिसेंबरदरम्यान गगनगड ते दाजीपूर अशी घनदाट जंगलातील साहसी पदभ्रमंती मोहिम राबविण्यात येणार आहे. कॅम्प लिडर पोलिस निरिक्षक संजय जाधव यांनी ही माहिती दिली. ...
अंगाचा थरकाप करणारे तीव्र चढाव आणि उतार, ऐन काठावरुन कशाचाही आधार न घेता चढणे व घसरत उतरण्याचा थरारक अनुभव, नयनरम्य निसर्ग सौंदर्याचा आस्वाद घेत अनेक थरारक प्रसंग अनुभवत जनसेवा प्रतिष्ठान व वेंगुर्ले मेडिकल असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आखण्यात ...
शहरामध्ये सर्वत्र प्रवाशांची नियमबाह्यपणे वाहतूक केली जात आहे. या प्रकरणात ८७ खासगी ट्रॅव्हल्स कंपन्यांना वृत्तपत्रामार्फत समन्स तामील करण्यात आला आहे. परिणामी, सर्व कंपन्यांना मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात हजर होऊन स्वत:ची बाजू स्पष्ट करा ...
पुढील महिन्यात डिसेंबरात ख्रिस्ती बांधवांचा साजरा होणारा नाताळ तसेच त्यानंतर येणाऱ्या नववर्षाच्या पार्श्वभूमीवर गोव्यातील हॉटेल्स बुकिंग फुल्ल होण्याच्या मार्गावर आहेत. ...
सदर समस्येविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे प्रदेशाध्यक्ष आदित्य शिरोडकर यांचे नाशिककरांनी लक्ष वेधले. रविवारी नाशिकमध्ये कार्यकर्त्यांच्या प्रवेश कार्यक्रमानंतर शिरोडकर यांनी यासंदर्भात मनविसेच्या शहर व जिल्हा कार्यकारर्णीच्या पदाधिका-य ...
मुंबई : हवाई सफर करणा-यांसाठी एक खूशखबर आहे. गोएअर विमान कंपनीने आपल्या प्रवाशांसाठी एक ऑफर आणली आहे. दिल्ली, कोच्ची आणि बंगळुरुसह सात शहरांसाठी ही ऑफर असून एकतर्फी प्रवासासाठी सुरुवातीला फक्त 312 रुपये मोजावे लागणार आहेत. यासाठी गोएअर विमान कंपनीने ...