महापालिकेच्या परिवहन समितीचा कोणत्याही स्वरूपाचा प्रस्ताव नसताना परिवहन विभागाने निविदा न काढता शहर बस वाहतुकीसाठी १ कोटी ५४ लाखांच्या ८०० इलेक्ट्रॉनिक्स तिकीट मशीनची (ईटीएम) नियमबाह्य खरेदी केली आहे. हा प्रकार उघडकीस आल्याने महापालिका प्रशासनात खळबळ ...
राज्य परिवहन महामंडळ तोट्यात असल्याचे जाहीर करणाºया महामंडळाने अलीकडे कंत्राटी पद्धत आणि गाड्या खरेदी तसेच स्टॅन्ड दुरुस्तीवर करोडो रुपये खर्च करण्याचे नियोजन केले असून, एसटीच्या काही विभागांचे खासगीकरण करण्यासाठी महामंडळातीलच कर्मचाऱ्यांची पदे गोठवि ...
आयुष्यभर जिने साथ दिली, रोजीरोटी दिली, जगणे शिकविले, माणसे भेटविली अशी बस उद्यापासून सोबत राहाणार नाही. बस सोबतचा रोजचा प्रवास आता थांबेल, अशी खंत व्यक्त करताना त्या बसकडे पाहून चालकाचे डोळे पाणावले आणि उपस्थितांचेही. ...
साप्ताहिक सुट्टयांना जोडून आलेली नाताळची सुट्टी अशा सलग तीन दिवस सुट्ट्यांमुळे पर्यटनासाठी नागरिक बाहेर पडल्याने आज पुणे-नाशिक महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली होती. ...
गोव्यात पर्यटन हंगाम जोरात सुरू असून लाखो पर्यटक राज्यात दाखल झाले आहेत. नाताळ सण आणि नववर्ष साजरे करणं अशा दोन्ही हेतूंनी गोव्याकडे पर्यटकांचे पाय वळले आहेत. मात्र सागरकिना-यांवर उसळलेल्या गर्दीमध्ये काही दुर्घटनाही घडत आहेत. ...