बारावीच्या सुट्टीत ‘जरा मोकळेपणा’ने जगून बघू म्हणून माधवी पहिल्यांदा एकटीने ट्रेकिंगला गेली आणि मग तिला वेडच लागलं. - एकटीने भटकण्याचं वेड! ती म्हणते, ‘ ग्रुपसोबत असतो तेव्हा आपण उघड्या डोळ्यानं नवं जग पाहत नाही. आपलं आपल्याशी बोलणं होतंच असंही नाही. ...
विद्यार्थ्यांच्या सुरक्षित वाहतुकीला घेऊन कठोर नियम आहेत, असे असतानाही अवैध वाहनांमधून मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांची वाहतूक होत असल्याचे समोर आले आहे. वाहतूक शाखा नागपूर ग्रामीणने विद्यार्थ्यांच्या वाहतुकीला घेऊन गेल्या सहा दिवसात तपासणी मोहीम हाती ...
नांदेड येथील डाकघर कार्यालयात सुरू करण्यात आलेले पासपोर्ट सेवा केंद्र शनिवारी कार्यान्वित करण्यात आले आहे़ तीन दिवसांत जवळपास ५७ जणांच्या कागदपत्रांची या ठिकाणी पडताळणी करण्यात आली आहे़ ...
बसस्थानक चौकात सातत्याने जीवघेणे अपघात होत आहेत. या अपघाताला टाळण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या संकल्पनेतून वाहतूक व्यवस्थेत प्रायोगिक तत्त्वावर बदल करण्यात आला. ...