लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
प्रवास

प्रवास, मराठी बातम्या

Travel, Latest Marathi News

पीएमपी प्रवाशांनाे, फाेटाे काढा बक्षीस मिळवा - Marathi News | take a photo of pmpml driver and win prizes | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पीएमपी प्रवाशांनाे, फाेटाे काढा बक्षीस मिळवा

पीएमपीचे चालक जर बस चालवत असताना फाेनवर बाेलताना अाढळल्यास प्रवासी त्यांच्या फाेटाे काढून पीएमपीला पाठवू शकतात. त्या छायाचित्राची शहानिशा करुन पीएमपी प्रवाशाला बक्षीस देणार अाहे. ...

आरटीओकडून ३२ बस जप्त - Marathi News | 32 buses seized from RTO | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आरटीओकडून ३२ बस जप्त

उन्हाळी सुट्टी किंवा सण-उत्सवाच्या काळात खासगी बसेसमध्ये प्रवाशांकडून वाढीव भाडे घेतले जाते. यापूर्वी शासनाचे कसलेही नियंत्रण नव्हते. त्यामुळे प्रवाशांची लुट होत होती. ...

हिंगोली आगाराला हिरकणी कक्षाचा विसर - Marathi News | Hingoli forgot about Hirakani cell in Agora | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :हिंगोली आगाराला हिरकणी कक्षाचा विसर

येथील बसस्थानकातील हिरकणी कक्ष मागील पाच वर्षांपासून कुलुप बंद आहे. त्यामुळे मातांची गैरसोय होत असून आगाराला या कक्षाचा विसर तर पडला नाही, असा प्रश्न निर्माण झाला आहे. ...

खासगी ट्रॅव्हल्सला लगाम - Marathi News | Restraint for private travels | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :खासगी ट्रॅव्हल्सला लगाम

विना परवाना प्रवासी वाहतूक करणाऱ्या १२ खासगी ट्रॅव्हल्स चंद्रपूर उपप्रादेशिक परिवहन विभाग व वाहतूक शाखेने जप्त केल्या. या ट्रॅव्हल्स नागपूर व गडचिरोली मार्गावर धावत होत्या. ही कारवाई मंगळवारी सकाळी करण्यात आली. जप्त करण्यात आलेल्या ट्रॅव्हल्स नामांकि ...

मुंबई-नागपूर मार्गावर रेल्वेच्या १४ विशेष फेऱ्या, १० मेपासून आरक्षण सुरू - Marathi News | 14 special rounds of trains on the Mumbai-Nagpur route | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मुंबई-नागपूर मार्गावर रेल्वेच्या १४ विशेष फेऱ्या, १० मेपासून आरक्षण सुरू

मे महिन्याच्या मध्यावधीनंतर फिरायला जाणा-या प्रवाशांची घरी परतण्याची तयारी सुरू होते. यामुळे या काळातील संभाव्य गर्दी लक्षात घेता, मध्य रेल्वेने मुंबई-नागपूर मार्गावर १४ विशेष फेºया चालविण्याचा निर्णय घेतला. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) य ...

मे महिन्यात फिरायला जाण्यासाठी सर्वात खास 9 ठिकाणे - Marathi News | 9 best places to visit in may travelling | Latest travel News at Lokmat.com

ट्रॅव्हल :मे महिन्यात फिरायला जाण्यासाठी सर्वात खास 9 ठिकाणे

नेहमीच्या ठिकाणांपेक्षा मे महिन्यातील उन्हाच्या झळांपासून दूर जायचे असेल तर आम्ही तुमच्यासाठी काही खास ठिकाणांचे पर्याय घेऊन आलो आहोत.    ...

नेहमीच्या ठिकाणांना कंटाळलात? ही ठिकाणे देऊ शकतात तुम्हाला अद्वितीय आनंद - Marathi News | Tourist place where you can plan your trip with your children | Latest travel News at Lokmat.com

ट्रॅव्हल :नेहमीच्या ठिकाणांना कंटाळलात? ही ठिकाणे देऊ शकतात तुम्हाला अद्वितीय आनंद

या ठिकाणांवर तुम्ही पैसा वसूल मजा करु शकता. चला जाणून घेऊया अशात खास ठिकाणांबद्दल जिथे तुम्ही मित्रांसोबत आणि कुटूंबियांसोबत जाऊ शकता. ...

नाईट कॅम्पला वाढतीये पुण्यातील तरुणांची पसंती - Marathi News | youth are attracting towards night camps | Latest pune News at Lokmat.com

पुणे :नाईट कॅम्पला वाढतीये पुण्यातील तरुणांची पसंती

पुण्याजवळच्या निसर्गरम्य परिसरात अनेक नाईट कॅम्प अायाेजित करण्यात येत असून त्याला पर्यटकांचा माेठा प्रतिसाद मिळत अाहे. ...