लखमापूर : दिंडोरी तालुक्यातील लखमापूर हे गाव तालुक्यातील औद्योगिक क्षेत्रातील एक अग्रगण्य गाव मानले जाते. परंतु रस्त्याच्या दयनीय स्थितीमुळे येथील औद्योगिक क्षेत्राला एकप्रकारे ग्रहण लागले आहे. ...
येवला : तालुक्यातील बोकटे-ओगदी, बोकटे-अंदरसूल रस्ता कामाची चौकशी करण्यात येऊन या रस्त्यांचे डांबरीकरण करण्याची मागणी बोकटे ग्रामस्थांनी अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण तथा पालकमंत्री छगन भुजबळ यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. ...
ओझर : येथे गेल्या काही वर्षांपासून सुरू असलेल्या उड्डाणपुलाच्या कामाने सर्व्हिसरोड पूर्णपणे उखडून गेला असून, जागोजागी पडलेले जीव घेणे ठरत आहे. त्यामुळे कायमची उपाययोजना केव्हा होणार याची मागणी नागरिकांनी केली आहे. ...