जैन धर्मियांचे हे खास पवित्र स्थान असून हे शहर शुध्द खाणे आणि फिरण्यासाठी मस्त मानले जाते. या शहरात प्राणीहत्या करण्यास बंदी आहे तसेच येथे अंडी, मांस विक्रीला सुद्धा बंदी आहे. ...
या मंदिराला नुसते पहाडी मंदिर म्हणूनही ओळखले जाते. या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे येथे प्रत्येक स्वातंत्र्यदिन व प्रजासत्ताकदिनाला मंदिराच्या ध्वजाबरोबरच भारताचा तिरंगा फडकविला जातो. ...
अनेकांना उंचीची क्रेझ असते. उंच ठिकाणांहुन प्रवास करायला अनेकांना आवडतं. त्यासाठी ते परदेशात निरनिराळ्या ठिकाणी पर्यटनाला जातात. पण समजा भारतातच असं ठिकाण असेल तरं. असं ठिकाण आकाराला येतंय. चक्क ढगांच्या वरुन हा ब्रीज गेलाय. विश्वास वाटत नसेल तर पाहा ...
जगात अनेक देशात अशीही काही रहस्यमय ठिकाणे आहेत जेथील रहस्ये आजही उलगडली गेलेली नाहीत. द. अमेरिकेतील पेरू या देशात असलेले माचूपिचू हे शहर त्याला अपवाद नाही. ...