लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
ट्रॅव्हल टिप्स

ट्रॅव्हल टिप्स

Travel tips, Latest Marathi News

पर्यटकांनो लक्ष द्या! हाँगकाँग 5 लाख पर्यटकांना मोफत विमान तिकीट आणि व्हाउचर देणार  - Marathi News | other hong kong offers 500000 free flights after covid isolation | Latest travel News at Lokmat.com

ट्रॅव्हल :पर्यटकांनो लक्ष द्या! हाँगकाँग 5 लाख पर्यटकांना मोफत विमान तिकीट आणि व्हाउचर देणार 

हाँगकाँग पर्यटन मंडळाने हॅलो हाँगकाँग ( Hello, Hong Kong) या नावाने ही ऑफर सुरू केली आहे ...

MS Dhoni : महेंद्रसिंग धोनी वर्षभरात तीन देश फिरतो; जाणून घ्या संपूर्ण माहिती - Marathi News | Three countries where MS Dhoni spends his time away from India | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :महेंद्रसिंग धोनी वर्षभरात तीन देश फिरतो; जाणून घ्या संपूर्ण माहिती

भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी ( MS Dhoni) याने १५ ऑगस्ट २०२० रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त घेतली. तो इंडियन प्रीमिअर लीगमध्ये अजूनही खेळतोय अन् IPL 2023 ही त्याची खेळाडू म्हणून कारकीर्दितील अखेरची स्पर्धा असण्याची शक्यता आहे. ...

Shani Shingnapur Story: शिंगणापुरात कसे प्रकटले शनिदेव, तिथे चोरी न होण्यामागे जाणून घ्या कारण! - Marathi News | Shani Shingnapur Story: How Shani appeared in Shingnapur, know the reason why there is no theft! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Shani Shingnapur Story: शिंगणापुरात कसे प्रकटले शनिदेव, तिथे चोरी न होण्यामागे जाणून घ्या कारण!

Shani Shingnapur Story: शनी शिंगणापुरात कधी चोरी झालीच, तरी चोर  गावाची वेस ओलांडू शकला नाही अशी त्या गावाची ख्याती आहे; अधिक वाचा...  ...

IRCTC Tour Package : महाकालच्या दर्शनासाठी IRCTC चे स्पेशल टूर पॅकेज, इतका येईल खर्च! - Marathi News | tourism irctc launched special tourist train for jyotirlinga yatra know full details | Latest travel News at Lokmat.com

ट्रॅव्हल :महाकालच्या दर्शनासाठी IRCTC चे स्पेशल टूर पॅकेज, इतका येईल खर्च!

IRCTC Tour Package : तुम्हालाही महादेवाच्या दर्शनासाठी जायचे असेल तर फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात तुम्ही यात्रेला जाऊ शकता.  ...

'या' विदेशी ठिकाणी फिरण्यासाठी जास्त पैसे लागणार नाहीत, सरकार 'ही' सुविधा देते फ्री!  - Marathi News | traveling to these foreign places will not cost much money the government gives this free facility | Latest travel News at Lokmat.com

ट्रॅव्हल :'या' विदेशी ठिकाणी फिरण्यासाठी जास्त पैसे लागणार नाहीत, सरकार 'ही' सुविधा देते फ्री! 

आज आम्ही तुम्हाला अशा काही देशांबद्दल सांगणार आहोत, जिथे ट्रान्सपोर्ट सर्व्हिस फ्री आहे. ...

भारतातील 'ही' ट्रेन सायकलपेक्षा धावते स्लो; ताशी 10 KM स्पीड!  - Marathi News | omg indian railways running at slower speed a bicycle mettupalayam ooty nilgiri passenger train | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :भारतातील 'ही' ट्रेन सायकलपेक्षा धावते स्लो; ताशी 10 KM स्पीड! 

ही ट्रेन ताशी 10 किलोमीटरपेक्षा कमी वेगाने चालवली जात आहे. ही तामिळनाडूमधील उटीच्या सुंदर मैदानी पर्वत आणि घनदाट जंगलांमध्ये धावते. ...

IRCTC चे शानदार टूर पॅकेज! स्वस्तात नॉर्थ ईस्ट फिरण्याची संधी - Marathi News | irctc assam and meghalaya ex mumbai tour ex mumbai package starting from 42,700 lakh rupees | Latest travel Photos at Lokmat.com

ट्रॅव्हल :IRCTC चे शानदार टूर पॅकेज! स्वस्तात नॉर्थ ईस्ट फिरण्याची संधी

IRCTC : ही टूर 18 जानेवारी 2023 ते 24 जानेवारी 2023 पर्यंत असणार आहे. ...

Travel: स्टॅच्यू ऑफ युनिटी पाहिलीत? आता ३६९ फूट उंच शिवमूर्ती बघून या, वाचा सविस्तर माहिती आणि वैशिष्ट्य! - Marathi News | Travel: Seen the Statue of Unity? Now come and see the 369 feet tall Shiva murti, read the detailed information and features! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Travel: स्टॅच्यू ऑफ युनिटी पाहिलीत? आता ३६९ फूट उंच शिवमूर्ती बघून या, वाचा सविस्तर माहिती आणि वैशिष्ट्य!

Shiva Murty Rajasthan: राजस्थान येथील जगातील पाचव्या उंच शिव मूर्तीचे अलीकडेच लोकार्पण करण्यात आले आहे. या प्रेक्षणीय स्थळाला अवश्य भेट द्या. ...