tourism Traval Kolhapru- गिर्यारोहणामध्ये राज्यातील मुलींचा सहभाग वाढावा या उद्देशाने गणेश गीध यांनी शिवदुर्ग मित्र लोणावळा या संस्थेच्या माध्यमातून बसाल्ट क्विन मोहीम मार्चच्या दुसऱ्या आठवड्यात आयोजित केली आहे. बारा दिवसांच्या या मोहिमेतून सह्याद्री ...
नाशिक : शहरातील शरणपूररोडवरील कॅनडा कॉर्नरवरील सिग्नल यंत्रणा मंगळवारी (दि.२३) सकाळपासून नादुरुस्त झाल्याने वाहनचालकांची चांगलीच भंबेरी उडाली होती. नेमका कोणत्या बाजूचा दिवा हिरवा होतोय अन् कुठला लाल हेच कळेनासे झाले होते. त्यामुळे येथील सिग्नलप्रमा ...
Travel Rto Ratnagiri- नियम मोडणाऱ्या खासगी ट्रॅव्हल्स कंपन्यांना शिस्त लावण्यासाठी परिवहन विभागाने शुक्रवार, दि. ५ रोजी सायंकाळी ६ ते शनिवार दि. ६ रोजी सकाळी ६ वाजेपर्यंत राज्याचे परिवहन आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे यांच्या आदेशानुसार विशेष मोहीम राबविली. ...
देवळा : दिवसेंदिवस रस्त्यावरील अपघातांचे प्रमाण वाढत चालले असून वाहनचालकांनी परिवहन विभागाने घालून दिलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन केल्यास निश्चितच अपघातांचे प्रमाण कमी होईल, असा आशावाद मालेगाव उपप्रादेशिक परिवहन विभागाचे मोटार वाहन निरीक्षक सचिन ब ...
पिंपळगाव बसवंत : येथे थांबा असलेल्या लांब पल्ल्याच्या बसेस तातडीने स्थानकात आणण्यात याव्यात अशा मागणीचे निवेदन मनसेच्यावतीने पिंपळगाव बसआगार व्यवस्थापक विजय निकम यांना देण्यात आले. दरम्यान, निवेदनाच्या प्रती मुख्यमंत्री कार्यालय, परिवहन मंत्री कार्या ...
नांदूरशिंगोटे : लॉकडाऊननंतर प्रथमच काही दिवसांपूर्वी नववी ते बारावीपर्यंत आणि २७ जानेवारीपासून पाचवी ते आठवीपर्यंत शाळा सुरू झाल्या. यामुळे ग्रामीण भागात विद्यार्थी व शिक्षकांची ये-जा वाढली. त्यामुळे आता बस सुरू करण्याची मागणी परिसरातील नागरिकांनी के ...
देवळा : कोरोना महामारीमुळे दहा महिन्यांपूर्वी बंद झालेली देवळा तालुक्याच्या ग्रामीण भागातील बससेवा अद्याप सुरू झालेली नसल्यामुळे विद्यार्थी व प्रवाशांची गैरसोय होत असून, त्यांना लालपरी सुरू होण्याची प्रतीक्षा आहे, परंतु चौदा वर्षांपूर्वी खासगी प्रवास ...