Gst Rate Cut : जीएसटी दरांमध्ये बदल झाल्यानंतर, प्रवास आता स्वस्त होईल. अशा परिस्थितीत, दसरा आणि दिवाळीच्या दीर्घ आठवड्याच्या बुकिंगमध्ये वाढ होण्याची अपेक्षा आहे. ...
Mumbai Rapido Rider Social Viral News: बँकेत नोकरी करूनही रॅपिडो रायडर म्हणून काम करणे कमीपणाचे वाटले नाही. ही गोष्ट माझ्यासाठी इतकी प्रेरणादायी होती की, हा किस्सा सोशल मीडियावर शेअर करावासा वाटला, असे प्रवासी महिलेने पोस्टमध्ये म्हटले आहे. ...
Shri Hit Premanand Govind Sharan Ji Maharaj: अनेक महिलांच्या मनात असलेली ही शंका, त्यावर प्रेमानंद महाराजांनी दिलेलं उत्तर तुमच्याही शंकेचं समाधान करू शकेल! ...
Motor Vehicle Aggregator Guidelines : केंद्र सरकारने त्यांच्या नवीन मार्गदर्शक तत्त्वांमध्ये, अॅप-आधारित कॅब अॅग्रीगेटर कंपन्यांना डायनॅमिक किंमतीची परवानगी दिली आहे. पण, त्यासाठी काही मर्यादा देखील निश्चित केल्या आहेत. ...