शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

ट्राय

भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण- भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण ही भारतात दूरसंचार क्षेत्रातील अनियमिततेवर नियंत्रण ठेवणारी स्वायत्त नियामक प्राधिकरण संस्था आहे. 1997मध्ये भारत सरकारनं याची स्थापना केली. भारतीय दूरसंचार प्राधिकरण अधिनियम 1997 या कायद्यांतर्गत या स्वायत्त संस्थेची स्थापना करण्यात आली असून, त्यात 2000 साली संशोधन करून दुरुस्ती केली गेली आहे. दूरसंचार क्षेत्रातील अनियमिततेवर वचक ठेवण्यासह त्यांना नियंत्रणात ठेवण्याचं काम ही स्वायत्त संस्था करते.

Read more

राष्ट्रीय : ट्रायच्या नियमावलीचा ग्राहकांसह केबल ऑपरेटर्सना आर्थिक भुर्दंड

तंत्रज्ञान : 2020पर्यंत मिळणार नाही दिलासा; आऊटगोइंग कॉलसाठी द्यावे लागणार 6 पैसे प्रति मिनिट

तंत्रज्ञान : उद्यापासून पाच दिवस एमएनपी प्रक्रिया राहणार बंद

तंत्रज्ञान : मोफत इनकमिंग कॉलचे दिवस कायमचे संपणार; कंपन्या पैसे आकारणार

राष्ट्रीय : TRAI Update : मोबाइल कॉलवर आययूसी चार्जेस लावण्याबाबत ट्रायचा लवकरच निर्णय

तंत्रज्ञान : जिओला 'रिंग वॉर'द्वारे प्रत्युत्तर; एअरटेल, व्होडाफोनने केली आघाडी

तंत्रज्ञान : ...म्हणून आता मोबाईल नंबर अकरा अंकाचा होणार

तंत्रज्ञान : Vodafone Idea ची जोरदार मुसंडी, जिओला दिला ग्राहकसंख्येत धोबीपछाड

मुंबई : ट्रायची नियमावली होणार अधिक ग्राहकाभिमुख, कठोर कारवाईचे पाऊल

मुंबई : केबल ग्राहकांना सविस्तर बिल द्या