बेस्ट बसची सेवा सुरू न केल्याने टॅक्सी केल्यास डिलाईड रोड ते वरळी नाका या प्रवासाचे भाडे ३५-४० रुपये होते, त्यामुळे पुलाची ही मार्गिका सुरू होऊनही सामान्यांच्या खिशाला फटका बसत आहे. ...
‘लोकमत’ने केलेल्या पाहणीत थेट राज्यपालांच्या ताफ्यातील वाहनांपासून ते काही मंत्री, उच्चपदस्थ अधिकारी यांच्या गाड्या विनापीयूसी धावत असल्याची माहिती समोर आली. ...
शनिवारी (दि.७) वास्को वाहतूक विभागाच्या अधिकाऱ्यांनी गोव्याच्या दाबोळी विमानतळावरील टॅक्सी चालकांसाठी खास कार्यक्रम आयोजित करून वाहतूक कायद्याची उजळणी केली. ...