लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वाहतूक कोंडी

वाहतूक कोंडी

Traffic, Latest Marathi News

Pune Traffic: प्राणप्रतिष्ठापना सोहळा, गणेशमूर्ती खरेदीनिमित्त वाहतुकीत मोठा बदल   - Marathi News | Pune Traffic Major change in traffic due to Pran Pratishthapan ceremony, purchase of Ganesh idols | Latest pune News at Lokmat.com

पुणे :प्राणप्रतिष्ठापना सोहळा, गणेशमूर्ती खरेदीनिमित्त वाहतुकीत मोठा बदल

Pune Traffic Advisory News: डेंगळे पूल, मध्य भागातील छत्रपती शिवाजी रस्ता, सारसबाग, मुंढव्यातील केशवनगर परिसरात वाहतूक बदल करण्यात आले आहेत. ...

"करोडो रुपये खर्च करून काय फायदा?", मुंबईतील वाहतूक कोंडीवर सुमीत राघवनचा संताप, म्हणाला... - Marathi News | actor sumeet raghavan anger over traffic congestion in mumbai share video on social media | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"करोडो रुपये खर्च करून काय फायदा?", मुंबईतील वाहतूक कोंडीवर सुमीत राघवनचा संताप, म्हणाला...

"कॉमन सेन्सचा दुष्काळ...", मुंबईच्या वाहतूक कोंडीत अडकला सुमीत राघवन, व्हिडीओ शेअर करत व्यक्त केला संताप   ...

Ratnagiri: परशुराम घाटात एकेरी मार्गामुळे वाहतूक कोंडीचा त्रास - Marathi News | Traffic congestion due to one way road at Parshuram Ghat | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :Ratnagiri: परशुराम घाटात एकेरी मार्गामुळे वाहतूक कोंडीचा त्रास

परशुराम घाट दरवर्षीच कोकणात येणाऱ्या मुंबईकरांसाठी डोकेदुखी ...

पंचगंगेची पाणीपातळी साडेतीन फुटांनी उतरली, कोल्हापूर जिल्ह्यात १६४ नागरिक स्थलांतरितच - Marathi News | Water level of Panchgange drops by three and a half feet 164 citizens displaced in Kolhapur district | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :पंचगंगेची पाणीपातळी साडेतीन फुटांनी उतरली, कोल्हापूर जिल्ह्यात १६४ नागरिक स्थलांतरितच

उद्यापासून पुन्हा 'मघा'चा पाऊस, चार दिवस राहणार सक्रिय ...

Pune Traffic : बाजारात खरेदीसाठी नागरिकांची झुंबड; लक्ष्मी रस्ता, तुळशीबागेसह सर्वत्र कोंडी..! - Marathi News | pune news congestion everywhere including Lakshmi Road and Tulsi Garden | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बाजारात खरेदीसाठी नागरिकांची झुंबड; लक्ष्मी रस्ता, तुळशीबागेसह सर्वत्र कोंडी..!

वाहतूक शाखेकडून पोलिस कर्मचाऱ्यांसह ट्राफिक वॉर्डन चौकाचौकात नियुक्त करण्यात आले होते. ...

Pune Traffic : कोंडीला नेतेच जबाबदार; राज ठाकरेंनी उलगडले वाहतूक कोंडीचे 'राज' - Marathi News | pune news Leaders are responsible for traffic jams; Raj Thackeray reveals the 'secret' of traffic jams | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Traffic : कोंडीला नेतेच जबाबदार; राज ठाकरेंनी उलगडले वाहतूक कोंडीचे 'राज'

आम्ही आत जातो, गणपतीचे आशीर्वाद घेतो व बाहेर आल्यावर लोकांच्या शिव्या खातो’ अशा उद्विग्न शब्दांत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी वाहतूक कोंडीबाबतचा आपला संताप व्यक्त केला. ...

कोल्हापुरात एंट्रीला दररोजची वाहतूककोंडी, वाहनचालक वैतागले - Marathi News | Daily traffic jams at the entrance to Kolhapur, drivers are frustrated | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापुरात एंट्रीला दररोजची वाहतूककोंडी, वाहनचालक वैतागले

अल्प अंतर गाठण्यासाठी लागतोय तब्बल दीड तास ...

कोल्हापुरात सायबर चौक, संभाजीनगरमध्ये उड्डाणपुलाचा प्रस्ताव - अमल महाडिक  - Marathi News | Proposal for a flyover in Cyber Chowk, Sambhajinagar in Kolhapur says MLA Amal Mahadik | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापुरात सायबर चौक, संभाजीनगरमध्ये उड्डाणपुलाचा प्रस्ताव - अमल महाडिक 

महापालिकेच्या प्रशासक के. मंजुलक्ष्मी यांच्या उपस्थितीत आमदार महाडिक यांनी शहरातील विविध प्रश्नांसंबंधी महापालिकेत बैठक घेतली ...