लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वाहतूक कोंडी

वाहतूक कोंडी

Traffic, Latest Marathi News

बॅक गिअरमध्ये २ किमी मागे पळवली i20, पोलीस मागे लागताच केलं असं काही, असा झाला पसार... - Marathi News | Driven i20 back for 2 km in back gear, did something like this when the police backed up, asa la pasar... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बॅक गिअरमध्ये २ किमी मागे पळवली i20, पोलीस मागे लागताच केलं असं काही, असा झाला पसार...

Ghaziabad Traffic News: दिल्लीशेजारी असलेल्या गाझियाबादमधील इंदिरापुरम परिसरातील एलिव्हेटेड रोडवरील एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये पोलिसांची एक गाडी एका i20 कारचा पाठलाग करताना दिसत आहे. ...

१२ वीच्या विद्यार्थ्यांना वाहतूक कोंडीचा फटका; सामाजिक कार्यकर्ते, दक्ष नागरिक सरसावले - Marathi News | 12th students hit by traffic jam in kalyan Manpada Road | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :१२ वीच्या विद्यार्थ्यांना वाहतूक कोंडीचा फटका; सामाजिक कार्यकर्ते, दक्ष नागरिक सरसावले

मानपाडा रस्त्यावर ही घटना घडली, एकही वाहतूक पोलीस तेथे नव्हता ...

Goa: स्मार्ट सिटीच्या कामामुळे रायबंदरात वाहतूक कोंडी - Marathi News | Goa: Traffic jam in Raibandar due to Smart City work | Latest goa News at Lokmat.com

गोवा :Goa: स्मार्ट सिटीच्या कामामुळे रायबंदरात वाहतूक कोंडी

Goa News:रायबंदर येथेही स्मार्ट सिटीची कामे सुरु असल्याने येथील रस्त्यावर वाहतूक काेंडी नित्याची झाली आहे. अगोदरच अरुंद रस्ता आहे. त्यात या रस्त्यावरील गटार तसेच नवीन पाईपलाईनसाठी खोदण्यात आल्याने सकाळ सायं. येथे वाहतूक काेंडी हाेत असते. ...

गोव्यातील काकुलो मॉल ते मधुबन जंक्शन कॉक्रीट रस्ता वाहतुकीस खुला - Marathi News | Kakulo Mall to Madhuban Junction concrete road open for traffic in goa | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोव्यातील काकुलो मॉल ते मधुबन जंक्शन कॉक्रीट रस्ता वाहतुकीस खुला

संजित रॉड्रिग्स : स्मार्ट सिटीची सर्व कामे ३१ मेपूर्वी पूर्ण होतील ...

कानठळ्या बंदच! कर्णकर्कश आवाज करणाऱ्या ५७१ बुलेटस्वारांवर कारवाई - Marathi News | Close your ears! Action taken against 571 Bullet riders making loud noise | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कानठळ्या बंदच! कर्णकर्कश आवाज करणाऱ्या ५७१ बुलेटस्वारांवर कारवाई

सायलेन्सरमध्ये मॉडिफाइड करून कर्णकर्कश आवाज कराल तर खबरदार, पोलिसांचा इशारा ...

आग्रा रोडची कोंडी फुटेना; रुग्णवाहिकांना वाट मिळेना - Marathi News | agra road impasse not resolved there is no way for the ambulance to pass the road in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आग्रा रोडची कोंडी फुटेना; रुग्णवाहिकांना वाट मिळेना

कुर्ला डेपोपासून कमानी सिग्नलपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे पहायला मिळत आहे. ...

ऊठसूठ कोणीही लावतोय ॲम्बुलन्सचा हॉर्न; विचित्र हाॅर्नची क्रेझ - Marathi News | Someone blowing the ambulance horn; Crazy horn craze | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :ऊठसूठ कोणीही लावतोय ॲम्बुलन्सचा हॉर्न; विचित्र हाॅर्नची क्रेझ

विचित्र हाॅर्नची क्रेझ ; दुचाकीला सायरनचा हॉर्न ...

नागपूर की ‘जाम’पूर, दिवसभर शहराचे ‘हार्ट’ ब्लॉक’ - Marathi News | Nagpur or 'traffic Jampur', the 'heart' block of the city for the whole day | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर की ‘जाम’पूर, दिवसभर शहराचे ‘हार्ट’ ब्लॉक’

गोवारी समाजाच्या चक्का जाम आंदोलनाचा रात्रीपर्यंत फटका ...