लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वाहतूक कोंडी

वाहतूक कोंडी

Traffic, Latest Marathi News

छत्रपती संभाजीनगरातील वसंतराव नाईक यांचा पुतळा स्थलांतरित करण्याचे काम सुरू - Marathi News | The work of shifting the statue of Vasantrao Naik in Chhatrapati Sambhajinagar is underway | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :छत्रपती संभाजीनगरातील वसंतराव नाईक यांचा पुतळा स्थलांतरित करण्याचे काम सुरू

वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी महापालिकेने घेतला निर्णय ...

शहरातच नव्हे, ग्रामीण भागांतूनही एसयूव्ही कारसाठी मागणी; किंमती वाढूनही चार महिने वेटिंग - Marathi News | Demand for SUV cars not only in cities, but also in rural areas; Four months of waiting despite price increase | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :शहरातच नव्हे, ग्रामीण भागांतूनही एसयूव्ही कारसाठी मागणी; किंमती वाढूनही चार महिने वेटिंग

एसयूव्ही कारला शहरातील उच्चमध्यमवर्गीय व ग्रामीण भागातील श्रीमंत लोकांकडून मागणी आहे. ...

वाहतूककोंडीची कटकट संपणार तरी कधी? मुंबईतील कलावंतांचा जळजळीत सवाल - Marathi News | When will the traffic jam be over? The question of artists in Mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वाहतूककोंडीची कटकट संपणार तरी कधी? मुंबईतील कलावंतांचा जळजळीत सवाल

वाहतूककोंडीच्या चक्रव्यूहाला कंटाळलेल्या काही सेलिब्रिटींनी ‘लोकमत’कडे आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. ...

अखेर मुहूर्त ठरला; सिंहगड रस्त्यावरील उड्डाणपूल उद्या हाेणार खुला, अजित पवारांच्या हस्ते सकाळी ७ वाजता उदघाटन - Marathi News | Flyover finally ready Relief of Sinhagad road citizens from traffic Inauguration by Ajit Pawar at 7 am | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अखेर मुहूर्त ठरला; सिंहगड रस्त्यावरील उड्डाणपूल उद्या हाेणार खुला, अजित पवारांच्या हस्ते सकाळी ७ वाजता उदघाटन

राजाराम पूल चौकातील उड्डाण पुलाचे काम पूर्ण झाले असून वाहनांसाठी खुला केला जाणार ...

कादवे खिंडीवरील रस्त्यात दरड हटवली; वेल्हे पानशेत रस्ता पुन्हा सुरु - Marathi News | Cracks removed in the road at Kadwe Khind The road resumes at Velhe Panshet | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कादवे खिंडीवरील रस्त्यात दरड हटवली; वेल्हे पानशेत रस्ता पुन्हा सुरु

रस्त्यावर नेहमीच वर्दळ असून दरड कोसळल्याने हा रस्ता बंद होऊन नागरिकांची गैरसोय झाली होती ...

Bhimashankar: जंगलवस्ती भीमाशंकर महाराज की जय; हजारो भाविकांनी घेतले भोलेनाथाचे दर्शन - Marathi News | Jangalvasti Bhimashankar Maharaj Ki Jai Thousands of devotees took darshan of Bholenath | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Bhimashankar: जंगलवस्ती भीमाशंकर महाराज की जय; हजारो भाविकांनी घेतले भोलेनाथाचे दर्शन

दुसऱ्या श्रावणी सोमवारी हर हर महादेवचा जयघोष करत पहाटेपासूनच दर्शनासाठी रांगा लागल्या होत्या ...

गोरेगाव पूर्वेला बेकायदा पार्किंगचा विळखा; ‘नेस्को’ परिसरात वाहतुकीचे तीनतेरा - Marathi News | in mumbai illegal parking rampage in goregaon east traffic in nesco area | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गोरेगाव पूर्वेला बेकायदा पार्किंगचा विळखा; ‘नेस्को’ परिसरात वाहतुकीचे तीनतेरा

गोरेगाव येथील मुंबई प्रदर्शन केंद्रात (नेस्को) भरणारी प्रदर्शने, विविध कार्यक्रमांसाठी येणाऱ्या नागरिकांच्या वाहनांमुळे या परिसरात सतत वाहतूककोंडी होत आहे. ...

सायरन का वाजवतोस? सीट बेल्ट कुठाय? शिंदेंच्या आमदाराची पुणेकराने केली बोलती बंद - Marathi News | Why do you sound the siren Where's the seat belt eknath shinde MLA kishor darade stopped talking by Pune citizen | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सायरन का वाजवतोस? सीट बेल्ट कुठाय? शिंदेंच्या आमदाराची पुणेकराने केली बोलती बंद

पोलिसांकडे नको बघू, आम्ही आमदारांना निवडून देतो तेव्हा ते निवडून येतात, पुणेकराने आमदारासोबत चालकाला चांगलंच सुनावलं ...