लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
वाहतूक कोंडी

वाहतूक कोंडी

Traffic, Latest Marathi News

Pune Traffic : बाजारात खरेदीसाठी नागरिकांची झुंबड; लक्ष्मी रस्ता, तुळशीबागेसह सर्वत्र कोंडी..! - Marathi News | pune news congestion everywhere including Lakshmi Road and Tulsi Garden | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बाजारात खरेदीसाठी नागरिकांची झुंबड; लक्ष्मी रस्ता, तुळशीबागेसह सर्वत्र कोंडी..!

वाहतूक शाखेकडून पोलिस कर्मचाऱ्यांसह ट्राफिक वॉर्डन चौकाचौकात नियुक्त करण्यात आले होते. ...

Pune Traffic : कोंडीला नेतेच जबाबदार; राज ठाकरेंनी उलगडले वाहतूक कोंडीचे 'राज' - Marathi News | pune news Leaders are responsible for traffic jams; Raj Thackeray reveals the 'secret' of traffic jams | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Traffic : कोंडीला नेतेच जबाबदार; राज ठाकरेंनी उलगडले वाहतूक कोंडीचे 'राज'

आम्ही आत जातो, गणपतीचे आशीर्वाद घेतो व बाहेर आल्यावर लोकांच्या शिव्या खातो’ अशा उद्विग्न शब्दांत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी वाहतूक कोंडीबाबतचा आपला संताप व्यक्त केला. ...

कोल्हापुरात एंट्रीला दररोजची वाहतूककोंडी, वाहनचालक वैतागले - Marathi News | Daily traffic jams at the entrance to Kolhapur, drivers are frustrated | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापुरात एंट्रीला दररोजची वाहतूककोंडी, वाहनचालक वैतागले

अल्प अंतर गाठण्यासाठी लागतोय तब्बल दीड तास ...

कोल्हापुरात सायबर चौक, संभाजीनगरमध्ये उड्डाणपुलाचा प्रस्ताव - अमल महाडिक  - Marathi News | Proposal for a flyover in Cyber Chowk, Sambhajinagar in Kolhapur says MLA Amal Mahadik | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापुरात सायबर चौक, संभाजीनगरमध्ये उड्डाणपुलाचा प्रस्ताव - अमल महाडिक 

महापालिकेच्या प्रशासक के. मंजुलक्ष्मी यांच्या उपस्थितीत आमदार महाडिक यांनी शहरातील विविध प्रश्नांसंबंधी महापालिकेत बैठक घेतली ...

छत्रपती संभाजीनगरात ४३ वाहतूक सिग्नल; ६ कोटींचा खर्च, निम्मे धूळखात, जबाबदार कोण? - Marathi News | 43 traffic signals in Chhatrapati Sambhaji Nagar; Cost of 6 crores, half of it is in dust, who is responsible? | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :छत्रपती संभाजीनगरात ४३ वाहतूक सिग्नल; ६ कोटींचा खर्च, निम्मे धूळखात, जबाबदार कोण?

सर्व सिग्नल सुरू राहिल्यास कुठेही वाहतूककोंडी होणार नाही ...

Sangli flood: सांगलीत बायपास रस्त्यावर वाहनांच्या रांगा, वाहतूक सुरळीत करण्यासाठी पोलिस तैनात  - Marathi News | Traffic jam on Sangli-Karnal bypass road due to flood in Krishna river | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli flood: सांगलीत बायपास रस्त्यावर वाहनांच्या रांगा, वाहतूक सुरळीत करण्यासाठी पोलिस तैनात 

इस्लामपूर, पलूसकडे जाण्यासाठी देखील हाच महत्त्वाचा रस्ता ...

राजगड तालुका नामकरणाचे ढोल-ताशांच्या गजरात स्वागत - Marathi News | pune news rajgad taluka naming welcomed with drums and cymbals | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राजगड तालुका नामकरणाचे ढोल-ताशांच्या गजरात स्वागत

‘हर हर महादेव’, ‘जय शिवराय’च्या जयघोषाने आणि हलगी, तुरारीच्या निनादाने राजगड-तोरण्याची दरी खोरे दुमदुमून गेले. ...

'घोडबंदर'वर अवजड वाहनांना येत्या ३१ डिसेंबरपर्यंत रात्री १२ ते पहाटे ६ वाजेपर्यंत प्रवेश बंद - Marathi News | Thane news Entry of heavy vehicles at 'Ghodbunder' will be closed from 12 midnight to 6 am till December 31st | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :'घोडबंदर'वर अवजड वाहनांना येत्या ३१ डिसेंबरपर्यंत रात्री १२ ते पहाटे ६ वाजेपर्यंत प्रवेश बंद

सेवा रस्त्याच्या जोडणीसाठी घेण्यात आलाय निर्णय ...