लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
वाहतूक कोंडी

वाहतूक कोंडी

Traffic, Latest Marathi News

शहरातील वाहतूक कोंडीला वाहतूक पोलिसच कारणीभूत; नो पार्किंगमधील वाहनांवर नावालाच कारवाई; कोटी-सव्वा कोटीचा दंड दोन लाखावर - Marathi News | pune news action is being taken against vehicles parked on the road; Traffic police's indifference is the reason for the traffic jam in the city | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शहरातील वाहतूक कोंडीला वाहतूक पोलिसच कारणीभूत;नो पार्किंगमधील वाहनांवर नावालाच कारवाई

- रस्त्यावर पार्किंग होणाऱ्या वाहनांवर नावालाच कारवाई; कोटी - सव्वाकोटीचा दंड आला थेट २ लाखावर ...

चाकणमध्ये वाहतूक कोंडीविरोधात जनआंदोलनाची तयारी - Marathi News | pune news public protest against traffic congestion in Chakan | Latest pune News at Lokmat.com

पुणे :चाकणमध्ये वाहतूक कोंडीविरोधात जनआंदोलनाची तयारी

- उद्योजक आणि नागरिकांकडून ‘पीएमआरडीए’ला धडक मोर्चाचा इशारा ...

सीना नदीला महापूर;  पुणे-सोलापूर एकेरी वाहतूक केली बंद, वाहनांच्या २० किलोमीटरपर्यंत लागल्या रांगा - Marathi News | sina river floods pune solapur one way traffic closed queue of vehicles up to 20 kilometers | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सीना नदीला महापूर;  पुणे-सोलापूर एकेरी वाहतूक केली बंद, वाहनांच्या २० किलोमीटरपर्यंत लागल्या रांगा

पुणे-सोलापूर महामार्गावरील वाहतूक ठप्प झाल्याने अनेक गाड्यांनी पर्यायी रस्त्यांने जाण्याचा निर्णय घेतला आहे. ...

मुख्यमंत्र्यांचं उद्योगपती अजीम प्रेमजी यांना पत्र; उधारीत का मागितला एक रस्ता? - Marathi News | Karnataka CM Siddaramaiah letter to industrialist Azim Premji for requested to allow limited traffic through Wipro campus | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मुख्यमंत्र्यांचं उद्योगपती अजीम प्रेमजी यांना पत्र; उधारीत का मागितला एक रस्ता?

एका लॉजिस्टिक्स कंपनीने बंगळुरू सोडण्याचा निर्णय घेतल्यानंतर कर्नाटक सरकारवर टीका होऊ लागली. त्यातून केंद्रीय मंत्री आणि कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री एचडी कुमारस्वामी यांनी सरकारवर भ्रष्टाचाराचा आरोप केला. ...

अवजड वाहनांचा ३०० रुपये देऊन भिवंडीत प्रवेश; वाहतूक पोलिसांचा अजब कारभार, व्हिडीओ व्हायरल - Marathi News | Heavy vehicles enter Bhiwandi after paying Rs 300; Strange behavior of traffic police, video goes viral | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :अवजड वाहनांचा ३०० रुपये देऊन भिवंडीत प्रवेश; वाहतूक पोलिसांचा अजब कारभार, व्हिडीओ व्हायरल

सरकारने भिवंडीतील वाहतूककोंडी सोडविण्यासाठी त्रयस्थ यंत्रणा, संस्था अथवा अनुभवी पोलिस अधिकाऱ्यांची नियुक्ती करावी, अशी मागणी आम्ही सरकारकडे केली आहे, अशी प्रतिक्रिया ॲड. चौधरी यांनी दिली आहे. ...

घोडबंदर भागातील धुमसता असंतोष राजकीय? शिंदेसेनेची कोंडी करण्यासाठी भाजपा घालतंय खतपाणी - Marathi News | Article on traffic jam on Thane Ghodbunder Road and the politics that will arise from it in BJP-Eknath Shinde's Shiv Sena | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :घोडबंदर भागातील धुमसता असंतोष राजकीय? शिंदेसेनेची कोंडी करण्यासाठी भाजपा घालतंय खतपाणी

ठाणे शहरातील भाजपचे आ. संजय केळकर यांनी घोडबंदर रोडवरील काही सोसायट्यांत बैठका घेतल्या. येथील कोंडी कमी करण्याकरिता परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी सेवा रस्ते मूळ रस्त्यात मिसळण्याची उपाययोजना काढली. मात्र याला काही रहिवाशांचा विरोध आहे ...

जुन्या आग्रा महामार्गावर वाहनांचा वेग कासवगतीने; कोंडीमुळे काही मिनिटांच्या प्रवासासाठी पाऊण तास  - Marathi News | The old Agra Road, LBS Marg, connecting Mumbai and Thane, is a constant traffic jam from Sion to Sarvodaya area in Ghatkopar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जुन्या आग्रा महामार्गावर वाहनांचा वेग कासवगतीने; कोंडीमुळे काही मिनिटांच्या प्रवासासाठी पाऊण तास 

सांताक्रूझ चेंबूर पुलाखाली वाहतूक पोलिस चौकी असूनही बेशिस्त वाहनचालकांना आळा बसत नाही. ...

धारावीत रस्ता शोधायचा तरी कुठे?; अवैध पार्किंग, बेकायदेशीर फेरीवाल्यामुळे मार्गात अडथळ्यांची शर्यत - Marathi News | Where to find a road in Dharavi?; Illegal parking, illegal hawkers create obstacles on the way | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :धारावीत रस्ता शोधायचा तरी कुठे?; अवैध पार्किंग, बेकायदेशीर फेरीवाल्यामुळे मार्गात अडथळ्यांची शर्यत

व्यावसायिक हतबल, धारावीतील पाच हजार लघुउद्योगांच्या मालाची ने-आण करणाऱ्या हातगाड्या, मालवाहू गाड्यांच्या वाहतुकीमुळे रस्ते गजबजलेले असतात ...