मीरारोड- घोडबंदर मार्गावरील काजूपाडा ते गायमुख दरम्यानच्या खिंडीतील घाट रस्त्याच्या मजबुतीकरणसाठी ११ ऑक्टोबरच्या रात्री १० वाजल्या पासून १४ ऑक्टोबरच्या मध्यरात्री पर्यंत घोडबंदर मार्गावर पूर्णपणे अवजड वाहनांना प्रवेश बंदी घालण्यात आली. ...
पूर्व द्रुतगती महामार्गावरून लालबहादूर शास्त्री (एलबीएस) मार्गावर जाण्यासाठी घाटकोपर डेपो या मार्गाने जाता येते तसेच जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोड (जेव्हीएलआर) पुलाखालून डावे वळण घेऊन गांधीनगर येथून ‘एलबीएस’ मार्गावर पोहोचता येते. ...
मुंबईच्या ट्राफिकला श्रेया बुगडेही वैतागली आहे. श्रेया तब्बल ५ तास ट्राफिकमध्ये अडकली होती. यानंतर वैतागून तिने इन्स्टाग्रामवर पोस्ट करून संताप व्यक्त केला आहे. ...