ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
Trade Tariff War Latest News | जागतिक टॅरिफ युद्ध मराठी बातम्या, फोटोFOLLOW
Trade tariff war, Latest Marathi News
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ संदर्भातील घोषणेमुळे संपूर्ण जगात खळबळ उडाली आहे. याकडे टॅरिफ वॉर अथवा व्यापर युद्ध म्हणून बघितले जात आहे. याचा अनेक देशांच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम होऊ शकतो अशी शक्यताही वर्तवली जात आहे. टॅरिफ म्हणजे, आंतरराष्ट्रीय व्यापारादरम्यान वस्तू आणि सेवांवर काही कर आकारले जातात. या करांना एकत्रितपणे टॅरिफ, असे म्हटले जाते. Read More
भारतानं कोणताही गाजावाजा न करता आपले पत्ते खेळले आहेत. काय होणार भारताला फायदा आणि कोणत्या गोष्टी भारतासाठी सकारात्मक आहेत, जाणून घेण्याचा प्रयत्न करू. ...
Gold Rate : ऑपरेशन सिंदूरनंतर सोन्याच्या किमतीत २००० रुपयांची घसरण झाली आहे. सध्या १० ग्रॅम सोन्याचा भाव ९७,००० रुपयांच्या वर आहे. तज्ज्ञांच्या मते, येत्या काळात सोने ८५,००० रुपयांपर्यंत जाऊ शकते. ...
Gold Rate Fall : अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करणे शुभ मानले जाते. आनंदाची बातमी अशी आहे की, प्रति १० ग्रॅम १ लाख रुपयांची पातळी ओलांडून इतिहास रचणारे सोने या सणाच्या दिवशी अचानक स्वस्त झाले आहे. ...
IT Companies Increment Hiring : देशातील सर्वात मोठ्या रोजगार देणाऱ्या आयटी कंपन्यांवर मोठा दबाव आहे. परिस्थिती अशी झाली आहे की यावर्षी कोणतीही कंपनी पगार वाढवण्यास तयार नाही. टीसीएस, एचसीएल, विप्रो या सर्वांची वेतनवाढीबाबत सारखीच परिस्थिती आहे. ...
Trump Jinping Deal Trade War: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची चीनविरोधातील भूमिका नरम होताना दिसत आहे. त्यांनी चीनसोबतच्या व्यापार कराराबाबत चर्चेला सुरुवात केली आहे. काय आहे यामागचं कारण? ...
Gold Prices Today: सोन्याने गेल्या वर्षभरात परतावा देण्याच्या बाबतीत म्युच्युअल फंडांना मागे टाकलं आहे. आता तो दिवस दूर नाही, ज्यादिवशी सोने १ लाख रुपयांना तोळा असेल. ...
Mansa Musa : जगभरात सोन्याला प्रचंड महत्त्व आलं आहे. सामान्य माणूसच नाही तर मोठमोठे देशही सोन्याचा साठा वाढवत आहेत. पण, एकेकाळी सोन्याच्या साठ्यामुळे एका देशाची अर्थव्यवस्था पूर्णपणे बुडाली होती. ...