Trade Tariff War Latest News | जागतिक टॅरिफ युद्ध मराठी बातम्याFOLLOW
Trade tariff war, Latest Marathi News
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ संदर्भातील घोषणेमुळे संपूर्ण जगात खळबळ उडाली आहे. याकडे टॅरिफ वॉर अथवा व्यापर युद्ध म्हणून बघितले जात आहे. याचा अनेक देशांच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम होऊ शकतो अशी शक्यताही वर्तवली जात आहे. टॅरिफ म्हणजे, आंतरराष्ट्रीय व्यापारादरम्यान वस्तू आणि सेवांवर काही कर आकारले जातात. या करांना एकत्रितपणे टॅरिफ, असे म्हटले जाते. Read More
२ एप्रिल रोजी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी चीनवर ३४ टक्के, भारतावर २७ टक्के, युरोपियन युनियनवर २० टक्के आणि जपान व इतर देशांवर २४ टक्के दराने परस्पर टॅरिफ लादले. चीननेही अमेरिकेवर जास्त टॅरिफ लादले. ...
US China Tariff Tensions : ट्रम्प टॅरिफ लादल्यानंतर चीनने आतापर्यंतचे सर्वात कठोर पाऊल उचलत अमेरिकेचे नाक दाबले आहे. यामुळे अमेरिकाच नाही तर पाश्चिमात्य देशही चिंतेत आहेत. ...
Trump Tariff: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा परस्पर शुल्कावर मोठा धमाका केला आहे. आता त्यांनी आपल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर यासंदर्भात एक पोस्ट शेअर केलीये. ...
Tarrif War News: अमेरिकेच्या चीनवरील टॅरिफमुळे भारतातून पाठविले जाणारे आयफोन आणि लॅपटॉप २० टक्के स्वस्त; चीनला झटका; लाखो नव्या नोकऱ्या निर्माण होणार; ऑनलाइन निर्यातदारही फायद्यात. ...
US-China Trade war tariffs: चीनने कितीही आरोळ्या ठोकल्या तरी अमेरिकेबरोबरच्या व्यापारयुद्धात रशिया वगळता अन्य कोणताही देश चीनच्या बाजूने उभा राहणे केवळ अशक्य आहे! ...
Tariff War Between US and China: ट्रम्प यांनी जेवढ्यास तेवढे आयात शुल्क आकारण्याची घोषणा करून, अनेक देशांमधून अमेरिकेत आयात होणाऱ्या वस्तूंवरील आयात शुल्क नुकतेच वाढविले. ...