Trade Tariff War Latest News | जागतिक टॅरिफ युद्ध मराठी बातम्याFOLLOW
Trade tariff war, Latest Marathi News
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ संदर्भातील घोषणेमुळे संपूर्ण जगात खळबळ उडाली आहे. याकडे टॅरिफ वॉर अथवा व्यापर युद्ध म्हणून बघितले जात आहे. याचा अनेक देशांच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम होऊ शकतो अशी शक्यताही वर्तवली जात आहे. टॅरिफ म्हणजे, आंतरराष्ट्रीय व्यापारादरम्यान वस्तू आणि सेवांवर काही कर आकारले जातात. या करांना एकत्रितपणे टॅरिफ, असे म्हटले जाते. Read More
डोनाल्ड ट्रम्प यांच्या बेमुर्वतखोर धोरणांमुळे एक मात्र झाले. जगाच्या फेरमांडणीला सुरुवात झाली. ट्रम्प यांच्या दादागिरीला उत्तर देण्यासाठी अनेक देश एकवटू लागले आहेत. ...
RBI Governor Sanjay Malhotra: रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी दावा केला आहे की भारत लवकरच जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल. ...
India's Q1 FY26 GDP : डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ दादागिरीनंतरही भारताने देशांतर्गत दमदार कामगिरी केली आहे. पहिल्या तिमाहीत देशाचा जीडीपी ६.७ टक्के राहण्याचा अंदाज होता. ...
Trump Tariffs: अमेरिकेने भारतीय वस्तूंवर लावलेल्या ५०% आयात शुल्काचा थेट परिणाम गुरुवारी शेअर बाजारावर दिसून आला. टेक्सटाईल, लेदर, रत्न आणि आभूषणे क्षेत्रातील कंपन्यांचे शेअर्स मोठ्या प्रमाणात घसरले, यामुळे गुंतवणूकदारांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण ...