लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
टॅरिफ युद्ध

Trade Tariff War Latest News | जागतिक टॅरिफ युद्ध मराठी बातम्या

Trade tariff war, Latest Marathi News

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ संदर्भातील घोषणेमुळे संपूर्ण जगात खळबळ उडाली आहे. याकडे टॅरिफ वॉर अथवा व्यापर युद्ध म्हणून बघितले जात आहे. याचा अनेक देशांच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम होऊ शकतो अशी शक्यताही वर्तवली जात आहे. टॅरिफ म्हणजे, आंतरराष्ट्रीय व्यापारादरम्यान वस्तू आणि सेवांवर काही कर आकारले जातात. या करांना एकत्रितपणे टॅरिफ, असे म्हटले जाते.
Read More
'डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे अध्यक्ष, जगाचे सम्राट नाहीत, त्यांच्या चुकांची किंमत...'; ब्राझीलच्या राष्ट्रपतींनी सुनावले - Marathi News | 'Donald Trump is not the emperor of the world, the American people will have to pay the price for his mistakes'; Brazilian President Lula da Silva criticizes | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :'डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे अध्यक्ष, जगाचे सम्राट नाहीत, त्यांच्या चुकांची किंमत...'; ब्राझीलच्या राष्ट्रपतींनी सुनावले

Donald Trump Lula Da Silva: ब्राझीलचे राष्ट्रपती लुईस इनासियो लुला दा सिल्वा यांनी पुन्हा एकदा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर निशाणा साधला. ते अमेरिकेचे अध्यक्ष आहेत, जगाचे सम्राट नाहीत, असे खडेबोल सिल्वा यांनी ट्रम्प यांना सुनावले.  ...

'भारत तर टॅरिफचा महाराजा, त्यांच्यामुळे अमेरिकेच्या कामगारांचे...'; डोनाल्ड ट्रम्प यांच्या सल्लागाराचा आरोप - Marathi News | 'India is the king of tariffs, because of them American workers...'; Donald Trump's advisor alleges | Latest business News at Lokmat.com

व्यापार :'भारत तर टॅरिफचा महाराजा, त्यांच्यामुळे अमेरिकेच्या कामगारांचे...'; डोनाल्ड ट्रम्प यांच्या सल्लागाराचा आरोप

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे उद्योग सल्लागार पीटर नवारो यांनी पुन्हा एकदा आरोप करत भारताच्या धोरणावर टीका केली आहे.  ...

‘भारत मोठा झाल्याची भीती वाटते म्हणून टॅरिफ लावला’; सरसंघचालक मोहन भागवतांचे मोठे विधान - Marathi News | 'Tariff imposed because India is afraid of becoming big'; Sarsanghchalak Mohan Bhagwat's big statement | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :‘भारत मोठा झाल्याची भीती वाटते म्हणून टॅरिफ लावला’; सरसंघचालक मोहन भागवतांचे मोठे विधान

Mohan Bhagwat on tariffs: अमेरिकेने भारतावर लावलेल्या अतिरिक्त टॅरिफसंदर्भात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी मोठे वक्तव्य केले आहे. ...

"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले - Marathi News | Nowadays even friends have become like snakes rss chief Mohan Bhagwat's big statement Spoken clearly | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले

एक देश म्हणून आपल्याला जगायचे आहे आणि मोठे व्हायचे आहे. जगाचा स्वभावच आहे, जे बनले आहेत, त्याचेच ऐकले जाते. ...

सोने-चांदीने गुंतवणूकदार मालामाल, गेल्या एका वर्षात मिळाले सोन्यातून ४४ तर चांदीतून ४५ टक्के रिटर्न - Marathi News | Investors are getting rich with gold and silver, in the last one year they got 44 percent returns from gold and 45 percent from silver. | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सोने-चांदीने गुंतवणूकदार मालामाल, गेल्या एका वर्षात मिळाले सोन्यातून ४४ तर चांदीतून ४५ टक्के रिटर्न

Gold Rate Prediction: पुढील वर्षभरात किमतीत आणखी वाढ होण्याची शक्यता; सोन्याची किंमत १,१३,००० रुपयांवर; दरात आणखी वाढ होणार ...

भारत-अमेरिका यांच्यात चर्चेची दारे खुली होणार; पंतप्रधान मोदी म्हणाले, "ट्रम्प यांच्याशी..." - Marathi News | Doors of dialogue will be open between India and America; Prime Minister Modi said, "With Trump..." | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारत-अमेरिका यांच्यात चर्चेची दारे खुली होणार; पंतप्रधान मोदी म्हणाले, "ट्रम्प यांच्याशी..."

India US News: डोनाल्ड ट्रम्प यांच्या दोन्ही देशांमधील व्यापार चर्चेच्या सकारात्मक मूल्यांकनाला प्रतिसाद दिला. ...

भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी - Marathi News | Fitch Ratings Raises India's GDP Growth Forecast to 6.9% | Latest business News at Lokmat.com

व्यापार :भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार GDP

India's GDP: अमेरिकेतील नामांकीत संस्थेने भारतीय विकासावर शिक्कामोर्तब केल्याने डोनाल्ड ट्रम्प यांना चांगलाच धक्का बसला आहे. ...

भारताच्या 'आयटी'वर नवे संकट! 'या' कंपन्यांवर २५ टक्के कर लावण्याचा अमेरिकी खासदाराचा प्रस्ताव - Marathi News | US lawmaker's proposal to impose 25 percent tax on companies hiring foreign workers will hit India's IT sector | Latest business News at Lokmat.com

व्यापार :भारताच्या 'आयटी'वर नवे संकट! 'या' कंपन्यांवर २५ टक्के कर लावण्याचा अमेरिकी खासदाराचा प्रस्ताव

विदेशी कामगार नेमणाऱ्या कंपन्यांवर २५ टक्के कर लावण्याचा अमेरिकी खासदाराचा प्रस्ताव; भारतीय कंपन्यांना आपले काम न देण्याचा अमेरिकेचा प्रयत्न; आऊटसोर्सिंगचे आर्थिक फायदे होणार कमी ...