लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
टॅरिफ युद्ध

Trade Tariff War Latest News | जागतिक टॅरिफ युद्ध मराठी बातम्या

Trade tariff war, Latest Marathi News

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ संदर्भातील घोषणेमुळे संपूर्ण जगात खळबळ उडाली आहे. याकडे टॅरिफ वॉर अथवा व्यापर युद्ध म्हणून बघितले जात आहे. याचा अनेक देशांच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम होऊ शकतो अशी शक्यताही वर्तवली जात आहे. टॅरिफ म्हणजे, आंतरराष्ट्रीय व्यापारादरम्यान वस्तू आणि सेवांवर काही कर आकारले जातात. या करांना एकत्रितपणे टॅरिफ, असे म्हटले जाते.
Read More
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी - Marathi News | Fitch Ratings Raises India's GDP Growth Forecast to 6.9% | Latest business News at Lokmat.com

व्यापार :भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार GDP

India's GDP: अमेरिकेतील नामांकीत संस्थेने भारतीय विकासावर शिक्कामोर्तब केल्याने डोनाल्ड ट्रम्प यांना चांगलाच धक्का बसला आहे. ...

भारताच्या 'आयटी'वर नवे संकट! 'या' कंपन्यांवर २५ टक्के कर लावण्याचा अमेरिकी खासदाराचा प्रस्ताव - Marathi News | US lawmaker's proposal to impose 25 percent tax on companies hiring foreign workers will hit India's IT sector | Latest business News at Lokmat.com

व्यापार :भारताच्या 'आयटी'वर नवे संकट! 'या' कंपन्यांवर २५ टक्के कर लावण्याचा अमेरिकी खासदाराचा प्रस्ताव

विदेशी कामगार नेमणाऱ्या कंपन्यांवर २५ टक्के कर लावण्याचा अमेरिकी खासदाराचा प्रस्ताव; भारतीय कंपन्यांना आपले काम न देण्याचा अमेरिकेचा प्रयत्न; आऊटसोर्सिंगचे आर्थिक फायदे होणार कमी ...

नेपाळमधील आंदोलनाने भारत चिंतेत? शेजारी राष्ट्र आपल्यासाठी इतका महत्त्वाचा का? - Marathi News | India-Nepal Trade Rises Above $8 Billion Amid Political Tensions | Latest business News at Lokmat.com

व्यापार :नेपाळमधील आंदोलनाने भारत चिंतेत? शेजारी राष्ट्र आपल्यासाठी इतका महत्त्वाचा का?

Nepal protest : नेपाळची अंतर्गत परिस्थिती चांगली नाही. नेपाळमधील तरुण सध्याचे सरकार उलथवून टाकण्यासाठी रस्त्यावर उतरले आहेत. ...

Tariff: अमेरिकेच्या टॅरिफवर भारताचा तोडगा! शेती व दुग्धव्यवसाय क्षेत्र खुले करण्यास दिला ठाम नकार - Marathi News | Tariff: India's solution to US tariffs! Firmly refuses to open up agriculture and dairy sectors | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अमेरिकेच्या टॅरिफवर भारताचा तोडगा! शेती व दुग्धव्यवसाय क्षेत्र खुले करण्यास दिला ठाम नकार

Tariff on India: अडचणीत आलेल्या निर्यातदारांना देणार मदतीचे पॅकेज; अमेरिकेला वगळून भारताची इतर देशांशी चर्चा सुरू; अमेरिकेचे पित्त खवळले ...

शेअर बाजारात प्रॉफिट-लॉस हे टॅरिफ, महागाई ठरवणार - Marathi News | Tariffs inflation will determine profit loss in the stock market | Latest business News at Lokmat.com

व्यापार :शेअर बाजारात प्रॉफिट-लॉस हे टॅरिफ, महागाई ठरवणार

जीएसटीमधील आगामी बदलांमुळे शेअर बाजारात सकारात्मक वातावरण निर्माण झाले असून त्याने बाजाराला फायदा होत असल्याचे दिसून आले आहे. ...

अमेरिकेच्या डोळ्यात खुपताहेत भारत-चीन; "जास्त टॅरिफ लावा," आणखी एका अधिकाऱ्यानं गरळ ओकली - Marathi News | India China oil import from Russia American diplomat targets said Impose higher tariffs Russia Ukraine war | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अमेरिकेच्या डोळ्यात खुपताहेत भारत-चीन; "जास्त टॅरिफ लावा," आणखी एका अधिकाऱ्यानं गरळ ओकली

America On India and China: सध्या भारत आणि चीन अमेरिकेच्या डोळ्यात खुपत आहेत. दररोज कोणी ना कोणी अमेरिकन अधिकारी भारताबद्दल गरळ ओकत आहेत. ...

भारताने रशियाकडून केली तेल खरेदी, अन् नवारो-मस्क यांच्यात भडका! काय म्हणाले होते नवारो? - Marathi News | India bought oil from Russia, and there was a clash between Navarro and Musk! What did Navarro say? | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भारताने रशियाकडून केली तेल खरेदी, अन् नवारो-मस्क यांच्यात भडका! काय म्हणाले होते नवारो?

रशियाचे ‘वॉर मशिन’ भारत चालवत आहे : नवारोंची पोस्ट; या पोस्टला मस्क यांच्या ‘एक्स’ने जोडले फॅक्ट चेक; अमेरिकाही रशियाकडून युरेनियम खरेदी करत असल्याचे मांडले तथ्य ...

डोनाल्ड ट्रम्प यांच्या सकारात्मक भूमिकेचे मोदींकडून स्वागत; म्हणाले, "भारत आणि अमेरिकेमध्ये..." - Marathi News | Modi welcomes Donald Trump's positive stance; says, "Between India and America..." | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :डोनाल्ड ट्रम्प यांच्या सकारात्मक भूमिकेचे मोदींकडून स्वागत; म्हणाले, "भारत आणि अमेरिकेमध्ये..."

Donald trump Narendra Modi: अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावरील टॅरिफबद्दल नरमाईची भूमिका घेण्याचे संकेत दिले आहेत. त्यांच्या या भूमिकेचे पंतप्रधान मोदींनी स्वागत केले आहे. ...