Trade Tariff War Latest News | जागतिक टॅरिफ युद्ध मराठी बातम्याFOLLOW
Trade tariff war, Latest Marathi News
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ संदर्भातील घोषणेमुळे संपूर्ण जगात खळबळ उडाली आहे. याकडे टॅरिफ वॉर अथवा व्यापर युद्ध म्हणून बघितले जात आहे. याचा अनेक देशांच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम होऊ शकतो अशी शक्यताही वर्तवली जात आहे. टॅरिफ म्हणजे, आंतरराष्ट्रीय व्यापारादरम्यान वस्तू आणि सेवांवर काही कर आकारले जातात. या करांना एकत्रितपणे टॅरिफ, असे म्हटले जाते. Read More
Gold-silver rate today : सोने आणि चांदीच्या किमतीत चढ-उतार सुरूच आहेत. आज, १० जुलै रोजी मुंबई, दिल्ली, कोलकाता, चेन्नई, बंगळुरू आणि हैदराबाद सारख्या शहरांमध्ये एमसीएक्स आणि सराफा दरात बदल दिसून आले. ...
US Trump Tariffs News : राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या या आक्रमक व्यापारी धोरणांचा जागतिक अर्थव्यवस्थेवर विपरित परिणाम होण्याची भीती आर्थिक व्यक्त करत आहेत. ...
तत्पूर्वी, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नुकताच दक्षिण कोरिया आणि जापानस 14 देशांवर टॅरिफ लादला आहे. यानंतर आज या 6 देशांवरही टॅरिफ लागू करण्याचा निर्णय घेतला आहे... ...
Mukesh Ambani Stock: बांगलादेशची अर्थव्यवस्था कापड उत्पादनावर मोठ्या प्रमाणात अवलंबून आहे. अशा परिस्थितीत ट्रम्प यांच्या या घोषणेमुळे त्यांना फटका बसला आहे. ...
Reliance Impots Ethane Gas : शेजारी राष्ट्र चीन सातत्याने भारतावर दबाव टाकण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र, आता भारत उत्पादन क्षेत्रात आपली ताकद निर्माण करत आहे. ...
Donald Trump Brics Tariff News: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा टॅरिफ अस्त्र उपसण्याचा इशारा दिला आहे. ब्रिक्स संघटनेत भारतही आहे. ...
Trump Tariff: भारतातून अमेरिकेत आयात होणाऱ्या वस्तूंवर २६ टक्के कर लावण्याची अंतिम मुदत ९ जुलै रोजी संपत आहे. अशा परिस्थितीत भारत आधीच दबावाखाली आहे. आता ट्रम्प यांचा आणखी एक आदेश आला आहे. ...
Donald Trump : अमेरिकेला केवळ आंतरराष्ट्रीय पातळीवरच नव्हे तर देशांतर्गत पातळीवरही अनेक आव्हानांचा सामना करावा लागत आहे. एकीकडे इराण आणि इस्रायलमध्ये तणाव आहे. दुसरीकडे, भारतासह जगभरातील देशांशी व्यापार करार आहेत. त्यामुळे भारतासमोर अमेरिकेची भूमिका ...