Trade Tariff War Latest News | जागतिक टॅरिफ युद्ध मराठी बातम्याFOLLOW
Trade tariff war, Latest Marathi News
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ संदर्भातील घोषणेमुळे संपूर्ण जगात खळबळ उडाली आहे. याकडे टॅरिफ वॉर अथवा व्यापर युद्ध म्हणून बघितले जात आहे. याचा अनेक देशांच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम होऊ शकतो अशी शक्यताही वर्तवली जात आहे. टॅरिफ म्हणजे, आंतरराष्ट्रीय व्यापारादरम्यान वस्तू आणि सेवांवर काही कर आकारले जातात. या करांना एकत्रितपणे टॅरिफ, असे म्हटले जाते. Read More
Donald Trump H-1B : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या नवीन व्हिसा धोरणामुळे भारतीय आयटी क्षेत्रात पुन्हा एकदा चिंता निर्माण झाली आहे. ...
भारत आणि अमेरिका यांच्यातील दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या व्यापार कराराबद्दल सकारात्मक संकेत मिळाल्यानंतर या कंपन्यांच्या शेअर्समध्ये जोरदार वाढ झाली. ...
Donald Trump On Tariff: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा टॅरिफचे फायदे सांगितले आहेत. यासंदर्भात त्यांनी एक सोशल मीडियावर पोस्ट देखील शेअर केलीये. तसंच त्यांनी अमेरिकन नागरिकांना मोठं आश्वासनही दिलंय. ...
Trade War Impact : अमेरिका-चीनमध्ये सुरू असलेल्या व्यापार युद्धाचा परिणाम आता तंत्रज्ञान क्षेत्रावर होत आहे. याचा थेट फटका आता चीन कामगारांना बसला आहे. ...
World Soybean Market Update अमेरिकी आयातीवरील चीनचे उच्च शुल्क आणि अमेरिकेतील आधीच्या हंगामातील मालाची आधीच झालेली विक्री यामुळे चीनची सोयाबीनची खरेदी थांबली, असे चीनच्या सीमाशुल्क विभागाने सांगितले. ...
Why Gold and Silver Price Increase : शुक्रवारी सोन्याचा भाव १.२% वाढून ४,३७९.९३ डॉलर प्रति औंस झाला, जो २००८ नंतरचा सर्वात मोठा साप्ताहिक वाढ मानला जात आहे. ...