Trade Tariff War Latest News | जागतिक टॅरिफ युद्ध मराठी बातम्याFOLLOW
Trade tariff war, Latest Marathi News
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ संदर्भातील घोषणेमुळे संपूर्ण जगात खळबळ उडाली आहे. याकडे टॅरिफ वॉर अथवा व्यापर युद्ध म्हणून बघितले जात आहे. याचा अनेक देशांच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम होऊ शकतो अशी शक्यताही वर्तवली जात आहे. टॅरिफ म्हणजे, आंतरराष्ट्रीय व्यापारादरम्यान वस्तू आणि सेवांवर काही कर आकारले जातात. या करांना एकत्रितपणे टॅरिफ, असे म्हटले जाते. Read More
Donald Trump Tariff on India: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शुल्क लादल्यानंतर, भारत काय पावलं उचलणार याबद्दल बरीच चर्चा झाली. आता भारतानं अमेरिकेला जशास तसं उत्तर देण्याची योजना आखली आहे. ...
Indian Products In America: अमूल आणि आयटीसीसारख्या भारतातील काही मोठ्या वस्तू उत्पादक अमेरिकेत माल पाठवण्याचे नवे मार्ग शोधत आहेत. पाहूया काय आहे कंपन्यांचा प्लान? ...
ट्रम्प यांनी आधी २५ टक्के टॅरिफची घोषणा केली. ७ ऑगस्टपासून ते लागूही झाले आहे. त्यानंतर ट्रम्प यांनी अजून २५ टक्के टॅरिफ लावले. त्यामुळे भारतावरील एकूण टॅरिफ ५० टक्के झाले आहे. ...
Shashi Tharoor on Donald Trump 50% Tariff: 'इथे २०० वर्षापूर्वीची राजेशाही व्यवस्था सुरू नाहीये. कोणताही जबाबदार देश असे करत नाही', अशा शब्दात काँग्रेसचे खासदार शशी थरूर यांनी ट्रम्प यांच्या टॅरिफ धोरणावर सडकून टीका केली. ...
Share Market Opening 8 August, 2025: डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर लादलेल्या ५० टक्के कर आकारणीच्या नकारात्मक परिणामासह आज भारतीय शेअर बाजारानं पुन्हा एकदा व्यवहाराला सुरुवात केली. आज सलग चौथ्या दिवशी देशांतर्गत बाजार घसरणीसह रेड झोनमध्ये उघडले. ...