लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
टॅरिफ युद्ध

Trade Tariff War Latest News | जागतिक टॅरिफ युद्ध मराठी बातम्या, मराठी बातम्या

Trade tariff war, Latest Marathi News

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ संदर्भातील घोषणेमुळे संपूर्ण जगात खळबळ उडाली आहे. याकडे टॅरिफ वॉर अथवा व्यापर युद्ध म्हणून बघितले जात आहे. याचा अनेक देशांच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम होऊ शकतो अशी शक्यताही वर्तवली जात आहे. टॅरिफ म्हणजे, आंतरराष्ट्रीय व्यापारादरम्यान वस्तू आणि सेवांवर काही कर आकारले जातात. या करांना एकत्रितपणे टॅरिफ, असे म्हटले जाते.
Read More
अमेरिकेतून गुपचुप पैसे काढतोय चीन; कुठे करतोय गुंतवणूक, काय आहे ड्रॅगनचा प्लॅन? - Marathi News | China is secretly withdrawing money from America Where is it investing what is the dragons plan increased gold reserves | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अमेरिकेतून गुपचुप पैसे काढतोय चीन; कुठे करतोय गुंतवणूक, काय आहे ड्रॅगनचा प्लॅन?

America-China News: अमेरिका आणि चीन या जगातील दोन सर्वात मोठ्या अर्थव्यवस्था आहेत, मात्र गेल्या अनेक वर्षांपासून त्यांच्यात व्यापार युद्ध सुरू आहे. या पार्श्वभूमीवर, चीन अमेरिकेतील मालमत्तांमधील आपली गुंतवणूक हळूहळू कमी करत आहे. ...

चांदीत गुंतवणूक करताय? सावधान! 'ईटीएफ' आणि सट्टेबाजीमुळे वाढली मोठी जोखीम; काय काळजी घ्यावी? - Marathi News | Silver Price Crash 2026 Why Silver Dropped 30% in a Single Day? | Latest business News at Lokmat.com

व्यापार :चांदीत गुंतवणूक करताय? सावधान! 'ईटीएफ' आणि सट्टेबाजीमुळे वाढली मोठी जोखीम; काय काळजी घ्यावी?

Silver Price Prediction : २०२६ मध्ये चांदीच्या किमती विक्रमी उच्चांकावर पोहोचल्या. परंतु, ३० जानेवारी रोजी त्यामध्ये ३०% घट झाली. ...

भारतीयांना मोठा धक्का! अमेरिकेत H-1B व्हिसा कायमचा बंद करण्यासाठी विधेयक सादर - Marathi News | US Lawmaker Introduces EXILE Act to Abolish H-1B Visa Program Permanently | Latest business News at Lokmat.com

व्यापार :भारतीयांना मोठा धक्का! अमेरिकेत H-1B व्हिसा कायमचा बंद करण्यासाठी विधेयक सादर

H-1B Visa Program : अमेरिकेत राहण्यासाठी आणि काम करण्यासाठी मोठ्या संख्येने भारतीय व्यावसायिक H-1B व्हिसाचा वापर करतात. त्यामुळे, H-1B व्हिसा रद्द करणे हा भारतीय व्यावसायिकांसाठी मोठा धक्का असेल. ...

अदानींच्या शेअर्समध्ये भूकंप! वॉल स्ट्रीट जर्नलच्या 'त्या' जुन्या रिपोर्टने वाढवली डोकेदुखी; गुंतवणूकदार धास्तावले - Marathi News | Adani Enterprises Share Price Dips 4% Following Engagement with US Office of Foreign Assets | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अदानींच्या शेअर्समध्ये भूकंप! वॉल स्ट्रीट जर्नलच्या 'त्या' जुन्या रिपोर्टने वाढवली डोकेदुखी; गुंतवणूकदार धास्तावले

Adani Enterprises : अदानी एंटरप्रायझेसचे शेअर्स ४% पेक्षा जास्त घसरले. यामागील कारण म्हणजे गौतम अदानी यांच्या विरोधात अमेरिकेतील एक बातमी. ...

Cotton Market : कापूस निर्यातदार भारत हाेताेय माेठा आयातदार, सरकारी धाेरणांमुळे उलटा प्रवास सुरू  - Marathi News | latest news India America Trade Deal Cotton exporter India is now the largest importer | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कापूस निर्यातदार भारत हाेताेय माेठा आयातदार, सरकारी धाेरणांमुळे उलटा प्रवास सुरू 

Cotton Market : अमेरिकेसोबतचे ट्रेड डील कापूस उत्पादकांना आर्थिक संकटात टाकणार असल्याचे चित्र आहे. ...

बांगलादेशवर ०% पण भारतावर १८%; ट्रेड डीलमध्ये ट्रम्प यांनी नक्की काय खेळ खेळलाय? - Marathi News | Textile Industry 0 percent on Bangladesh but 18 percent on India What exactly is Trump playing in the trade deal | Latest business News at Lokmat.com

व्यापार :बांगलादेशवर ०% पण भारतावर १८%; ट्रेड डीलमध्ये ट्रम्प यांनी नक्की काय खेळ खेळलाय?

बांगलादेशसोबतच्या करारात ट्रम्प यांनी भारताला अनेक प्रकारे अडचणीत आणलं आहे. पाहा नक्की काय काय आहे या करारात आणि बांगलादेशला कसा होणार फायदा. ...

ट्रम्प-मोदी कराराचा मस्क यांना फटका! महागड्या गाड्या स्वस्त होणार, पण 'टेस्ला'ला का वगळले? - Marathi News | Tesla’s Struggle Continues in India No Relief in New Trade Pact as Musk’s Demands Ignored | Latest business News at Lokmat.com

व्यापार :ट्रम्प-मोदी कराराचा मस्क यांना फटका! महागड्या गाड्या स्वस्त होणार, पण 'टेस्ला'ला का वगळले?

Interim Trade Deal : अंतरिम व्यापार करारानुसार, भारत उच्च दर्जाच्या अमेरिकन कारवरील शुल्क ११०% वरून ३०% पर्यंत कमी करेल. या करारातून इलेक्ट्रिक वाहनांना वगळण्यात आले आहे. ...

सोन्यातील तेजीमागे चीनचा हात! अमेरिकन अर्थमंत्र्यांचा ड्रॅगनवर हल्लाबोल; बाजारपेठेत खळबळ - Marathi News | Gold Prices Volatility Linked to Chinese Speculation, Claims US Treasury Secretary Scott Bessent | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सोन्यातील तेजीमागे चीनचा हात! अमेरिकन अर्थमंत्र्यांचा ड्रॅगनवर हल्लाबोल; बाजारपेठेत खळबळ

Gold Trading : सोने आणि चांदीच्या किमतीत वाढ ही चीनमुळे झाल्याचे दिसून येते, असा दावा अमेरिकेच्या ट्रेझरी सेक्रेटरींनी केला आहे. ...