Trade Tariff War Latest News | जागतिक टॅरिफ युद्ध मराठी बातम्या, मराठी बातम्याFOLLOW
Trade tariff war, Latest Marathi News
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ संदर्भातील घोषणेमुळे संपूर्ण जगात खळबळ उडाली आहे. याकडे टॅरिफ वॉर अथवा व्यापर युद्ध म्हणून बघितले जात आहे. याचा अनेक देशांच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम होऊ शकतो अशी शक्यताही वर्तवली जात आहे. टॅरिफ म्हणजे, आंतरराष्ट्रीय व्यापारादरम्यान वस्तू आणि सेवांवर काही कर आकारले जातात. या करांना एकत्रितपणे टॅरिफ, असे म्हटले जाते. Read More
Putin Trump Latest News: गेल्या काही दिवसात अमेरिकेने चीन आणि भारताविरोधात घेतलेल्या भूमिकेवरून रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना सुनावले. ...
Donald Trump: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर मोठ्या प्रमाणात शुल्क लावलं आहे. परंतु आता यावरुन त्यांच्यावरच मोठ्या प्रमाणात टीका होताना दिसतेय. ...
US Recession Warning: जगावर टॅरिफ बॉम्ब टाकून आपली ताकद दाखवणारा अमेरिका स्वतःच गंभीर मंदीच्या उंबरठ्यावर आहे. हा इशारा दुसरातिसरा कोणी दिला नसून मूडीजने दिला आहे. ...
Mark Mobius Prediction: प्रसिद्ध गुंतवणूकदार आणि उदयोन्मुख बाजारपेठांची उत्तम जाण असलेल्या या दिग्गजानं भारतावर मोठा विश्वास व्यक्त केलाय. अमेरिकेनं भारतीय निर्यातीवर शुल्क लादलं असूनही भारत अजूनही जागतिक गुंतवणूकदारांना आकर्षित करत असल्याचं मत त्यां ...
Donald Trump Statement on India: अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा भारत आणि टॅरिफबद्दल भाष्य केलं आहे. त्यांनी भारतावर टॅरिफ लावण्याचे धोरण योग्यच असल्याचे म्हटले आहे. ...
डोनाल्ड ट्रम्प यांच्या बेमुर्वतखोर धोरणांमुळे एक मात्र झाले. जगाच्या फेरमांडणीला सुरुवात झाली. ट्रम्प यांच्या दादागिरीला उत्तर देण्यासाठी अनेक देश एकवटू लागले आहेत. ...