लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
टॅरिफ युद्ध

Trade Tariff War Latest News | जागतिक टॅरिफ युद्ध मराठी बातम्या, मराठी बातम्या

Trade tariff war, Latest Marathi News

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ संदर्भातील घोषणेमुळे संपूर्ण जगात खळबळ उडाली आहे. याकडे टॅरिफ वॉर अथवा व्यापर युद्ध म्हणून बघितले जात आहे. याचा अनेक देशांच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम होऊ शकतो अशी शक्यताही वर्तवली जात आहे. टॅरिफ म्हणजे, आंतरराष्ट्रीय व्यापारादरम्यान वस्तू आणि सेवांवर काही कर आकारले जातात. या करांना एकत्रितपणे टॅरिफ, असे म्हटले जाते.
Read More
सोने-प्लॅटिनमच्या आयातीवर कडक निर्बंध! आता 'लायसन्स'शिवाय इंपोर्ट अशक्य; दागिन्यांच्या किमती वाढणार? - Marathi News | Govt Restricts Gold and Platinum Imports New Licensing Policy to Impact Jewellery Sector | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सोने-प्लॅटिनमच्या आयातीवर कडक निर्बंध! आता 'लायसन्स'शिवाय इंपोर्ट अशक्य; दागिन्यांच्या किमती वाढणार?

Gold Silver Price : सरकारने सोने आणि चांदीसारख्या वस्तूंच्या संदर्भात एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या नवीन धोरणांतर्गत, अनेक श्रेणींचे 'प्रतिबंधित' म्हणून वर्गीकरण करण्यात आले आहे. विशेष म्हणजे, हे नियम तात्काळ प्रभावाने लागू झाले असून, विद्यमान ...

महागाईचे नवे संकट! रुपया कोसळल्याने पेट्रोल, डिझेल आणि मोबाईल महागणार; पाहा काय सांगताहेत तज्ज्ञ - Marathi News | Indian Rupee Hits Record Low of 93.94 Against US Dollar Amid Middle East War | Latest business News at Lokmat.com

व्यापार :महागाईचे नवे संकट! रुपया कोसळल्याने पेट्रोल, डिझेल आणि मोबाईल महागणार; पाहा काय सांगताहेत तज्ज्ञ

Indian Rupee crashed : भारतीय रुपयाने अमेरिकन डॉलरच्या तुलनेत ९३.९४ या सर्वकालीन नीचांकी पातळीला स्पर्श केला आहे. याचा थेट परिणाम सर्वसामान्यांच्या खिशावर होणार आहे. ...

Trade Deal: ट्रम्प यांच्या पायाखालची जमीन सरकली; मलेशियानं ट्रेड डील तोडली, आणखी देश अमेरिकेला झटका देणार का? - Marathi News | big shock to donald trump Malaysia broke the trade deal will more countries give America a blow | Latest business News at Lokmat.com

व्यापार :ट्रम्प यांच्या पायाखालची जमीन सरकली; मलेशियानं ट्रेड डील तोडली, आणखी देश अमेरिकेला झटका देणार का?

Trade Deal: मलेशियानं अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या व्यापार धोरणांना आरसा दाखवला आहे. अमेरिकन सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर अमेरिकेसोबतचा आपला व्यापार करार आता मान्य नसल्याचं मलेशियानं म्हटलंय. ...

ट्रम्प यांच्याकडून पुन्हा 'टॅरिफचे हत्यार'! भारतासह १६ देशांविरुद्ध चौकशीचा फेरा; जागतिक व्यापारात खळबळ - Marathi News | Trump Administration Launches Major Trade Probe Against India, China, and 14 Other Nations | Latest business News at Lokmat.com

व्यापार :ट्रम्प यांच्याकडून पुन्हा 'टॅरिफचे हत्यार'! भारतासह १६ देशांविरुद्ध चौकशीचा फेरा; जागतिक व्यापारात खळबळ

Trump Tariff : अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा जागतिक व्यापारात खळबळ उडवून दिली आहे. त्यांनी भारत, चीन, युरोपियन युनियन आणि इतर १६ प्रमुख देशांवर नवीन व्यापार चौकशी सुरू केली आहे. ...

इराण युद्धादरम्यान ट्रम्प यांना मोठा धक्का! 'टॅरिफ'ची अब्जावधी डॉलर्सची रक्कम परत करावी लागणार - Marathi News | Major Setback for Trump US Court Orders Billions in Tariff Refunds After Supreme Court Ruling | Latest business News at Lokmat.com

व्यापार :इराण युद्धादरम्यान ट्रम्प यांना मोठा धक्का! 'टॅरिफ'ची अब्जावधी डॉलर्सची रक्कम परत करावी लागणार

Donald Trump : अमेरिकेच्या व्यापार न्यायालयाने ट्रम्प प्रशासनाला मोठा धक्का दिला आहे. गेल्या वर्षी लादलेले शुल्क भरण्यास भाग पाडलेल्या कंपन्यांना परतफेड करण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे. ...

मोती, हिरे आणि रसायनांसह 'या' वस्तू होणार स्वस्त? भारत-इस्राईल कराराचा सामान्यांना असा मिळणार लाभ - Marathi News | India-Israel Free Trade Agreement: First Round of Negotiations to Begin Next Tuesday | Latest business News at Lokmat.com

व्यापार :मोती, हिरे आणि रसायनांसह 'या' वस्तू होणार स्वस्त? भारत-इस्राईल कराराचा सामान्यांना असा मिळणार लाभ

india- Israel FTA : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या इस्रायल भेटीनंतर, भारत आणि इस्रायल मुक्त व्यापार करार विचारात घेत आहेत. पुढील आठवड्यात वाटाघाटी सुरू होतील, ज्याचा उद्देश व्यापार, नवोपक्रम आणि विकासाला चालना देणे आहे. ...

अमेरिका-चीनमध्ये पुन्हा तणाव! नवीन 'टॅरिफ' लादल्यास जशास तसे उत्तर देण्याचा चीनचा इशारा - Marathi News | US-China Trade Tension 2026 Beijing Warns of Retaliatory Measures Against New Tariffs | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अमेरिका-चीनमध्ये पुन्हा तणाव! नवीन 'टॅरिफ' लादल्यास जशास तसे उत्तर देण्याचा चीनचा इशारा

US China Relations : चीनच्या वाणिज्य मंत्रालयाने आरोप केला आहे की अमेरिकेने निर्यात नियंत्रणे कडक केली आहेत, ज्यामुळे द्विपक्षीय गुंतवणुकीवर परिणाम झाला आहे. ...

भारतीय सौर उद्योगाला अमेरिकेचा 'टॅरिफ शॉक'; लादले १२६% शुल्क, निर्यातीला मोठी खीळ बसणार - Marathi News | US 'tariff shock' to Indian solar industry; 126% duty imposed | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारतीय सौर उद्योगाला अमेरिकेचा 'टॅरिफ शॉक'; लादले १२६% शुल्क, निर्यातीला मोठी खीळ बसणार

भारतावर 'अनुचित' सबसिडीचा आरोप केला असून २४ फेब्रुवारीपासून सर्व देशांवर लागू असलेल्या १० टक्के शुल्काव्यतिरिक्त हे अतिरिक्त ओझे भारतीय उत्पादकांना सोसावे लागणार आहे. ...