Trade Tariff War Latest News | जागतिक टॅरिफ युद्ध मराठी बातम्याFOLLOW
Trade tariff war, Latest Marathi News
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ संदर्भातील घोषणेमुळे संपूर्ण जगात खळबळ उडाली आहे. याकडे टॅरिफ वॉर अथवा व्यापर युद्ध म्हणून बघितले जात आहे. याचा अनेक देशांच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम होऊ शकतो अशी शक्यताही वर्तवली जात आहे. टॅरिफ म्हणजे, आंतरराष्ट्रीय व्यापारादरम्यान वस्तू आणि सेवांवर काही कर आकारले जातात. या करांना एकत्रितपणे टॅरिफ, असे म्हटले जाते. Read More
Pakistan Closes Airspace, Bans Trade: भारताने सिंधू नदीचे पाणी रोखले आहे. पाकिस्तानने भारताच्या या पावलाला कसे तोंड द्यायचे यासाठी एनएससीची बैठक बोलविली होती. या बैठकीत पाकिस्तानने दोन निर्णय घेतले आहेत. ...
Gold Price Today : भारतात सोन्याचे दर प्रति १० ग्रॅम १ लाख रुपयांच्या पुढे गेले आहेत. दिल्ली, मुंबई, कोलकाता आणि चेन्नईमध्ये २४ कॅरेट शुद्ध सोन्याची किंमत आता प्रति ग्रॅम १०,००० रुपयांपेक्षा जास्त आहे. ...
US Stock Market : टॅरिफला स्थगिती दिल्यानंतर सावरत असलेला अमेरिकन शेअर बाजार पुन्हा एकदा लाल रंगात दिसत आहे. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका विधानाने बाजार घसल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. ...
BYD vs Tesla : चीनी ई-कार कंपनी बीवायडीशी स्पर्धेत टिकण्यासाठी टेस्लाने भारतीय कंपन्यांकडे मदत मागितली आहे. जागतिक बाजारपेठेत पुरवठा सुधारण्यासाठी आणि उत्पादन वाढवण्यासाठी कंपनी भारतीय चिप उत्पादक कंपन्यांशी चर्चा करत आहे. ...