लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पर्यटन

पर्यटन

Tourism, Latest Marathi News

जम्मू-काश्मीर येथे जिल्ह्यातील ६१ पर्यटक, सर्वच सुरक्षित; जिल्हा आपत्ती निवारण यंत्रणा सतर्क - Marathi News | 61 tourists from Jammu and Kashmir district, all safe; District Disaster Management System on alert | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :जम्मू-काश्मीर येथे जिल्ह्यातील ६१ पर्यटक, सर्वच सुरक्षित; जिल्हा आपत्ती निवारण यंत्रणा सतर्क

अडकलेले पर्यटक, त्यांचे मित्र, कुटुंब व नातेवाइकांसाठी संपर्क क्रमांकही प्रशासनाने जारी केले आहे. अडकलेल्या पर्यटकांबाबत कुठलीही माहिती असल्यास यावर संपर्क साधण्यास सांगितले आहे. ...

काहीही करून आम्हाला घरी यायचंय! अडकलेल्या पर्यटकांचे पुणे जिल्हा प्रशासनाला आर्जव - Marathi News | We want to come home at any cost! Stranded tourists appeal to Pune district administration | Latest pune News at Lokmat.com

पुणे :काहीही करून आम्हाला घरी यायचंय! अडकलेल्या पर्यटकांचे पुणे जिल्हा प्रशासनाला आर्जव

जिल्हाधिकाऱ्यांच्या सुचनेनुसार आपत्ती व्यवस्थापन कक्ष २४ तास खुला ठेवण्यात आला असून अडकलेल्या पर्यटकांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता प्रशासनाने वर्तवली आहे ...

कानठळ्या बसवणारा गोळीबाराचा आवाज; अंगावर शहारे, पर्यटकांकडून डोळ्यासमोरची घटना कथन - Marathi News | The deafening sound of gunfire Shocking tourists recount the incident in front of their eyes | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :कानठळ्या बसवणारा गोळीबाराचा आवाज; अंगावर शहारे, पर्यटकांकडून डोळ्यासमोरची घटना कथन

गोळीबाराचा आवाज कानी आला, सुरुवातीला वाटलं की, फटाके वाजत असतील. मात्र, पुन्हा जोर -जोराने आवाज सुरू झाला अन् आमचाही गोंधळ उडाला. ...

पहलगामच्या बैसरण घाटीचा रस्ता बिकट अन् किचकट, एकही सुरक्षारक्षक नाही, आकुर्डीतील पर्यटकाचा अनुभव - Marathi News | The road to Baisaran Valley in Pahalgam is difficult and complicated, there is no security guard, the experience of a tourist from Akurdi | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पहलगामच्या बैसरण घाटीचा रस्ता बिकट अन् किचकट, एकही सुरक्षारक्षक नाही, आकुर्डीतील पर्यटकाचा अनुभव

पहलगामच्या या भागात एकही सुरक्षा दलाचा एकही जण पाहायला मिळाला नाही, फक्त मुख्य रस्त्यावर सुरक्षादलाचे सैनिक होते ...

पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स... - Marathi News | Pahalgam Attack: Kashmir's economy hit by Pahalgam attack; Tourists cancel bookings | Latest business News at Lokmat.com

व्यापार :पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...

Pahalgam Attack: पहलगाम हल्ल्यामुळे बहुतांश पर्यटक आपल्या काश्मीरच्या बुकिंग्स रद्द करत आहेत. ...

Pahalgam Terror Attack: 'सरकार तुमच्या पाठीशी', पहलगाम येथे गेलेल्या पुण्याच्या ५२० पर्यटकांना विशेष विमानाने आणणार - Marathi News | Government is with you 520 Pune tourists who went to Pahalgam will be brought back by special flight | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'सरकार तुमच्या पाठीशी', पहलगाम येथे गेलेल्या पुण्याच्या ५२० पर्यटकांना विशेष विमानाने आणणार

पुण्यातून तब्बल ५२० पर्यटक पहलगामला गेल्याची माहिती समोर आली असून सर्वांना सुखरूप आणण्यात येईल, असे मोहोळ यांनी सांगितले आहे ...

'भारत हमारी जान है', पुण्यातील दाम्पत्याबरोबर स्थानिकांचा काश्मीरमध्ये दहशतवादाच्या विरोधात मोर्चा - Marathi News | locals along with Pune couple march against terrorism in Kashmir | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'भारत हमारी जान है', पुण्यातील दाम्पत्याबरोबर स्थानिकांचा काश्मीरमध्ये दहशतवादाच्या विरोधात मोर्चा

भारताच्या विरुद्ध जे कुणी कटकारस्थान करतील त्यांना सडेतोड उत्तर दिले जाईल ...

Pahalgam Terror Attack: सातारकरांकडून जम्मूची विमान तिकिटे रद्द - Marathi News | Pahalgam Terror Attack Flight tickets to Jammu cancelled by Satarkars | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Pahalgam Terror Attack: सातारकरांकडून जम्मूची विमान तिकिटे रद्द

सातारा : जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे अतिरेक्यांनी केलेल्या हल्ल्यात काही पर्यटकांचा मृत्यू झाला. याची बातमी वाऱ्यासारखी पसरल्यानंतर अनेकांनी काश्मीरला फिरण्यासाठी ... ...