लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पर्यटन

पर्यटन

Tourism, Latest Marathi News

पर्यटनाचे ‘टेक ऑफ’, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उपक्रमांचा शुभारंभ; मेक माय ट्रिप अन् स्काय-हायशी करार - Marathi News | ‘Take off’ of tourism, launch of initiatives at the hands of the Chief Minister; Make My Trip and Sky-High Agreement | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पर्यटनाचे ‘टेक ऑफ’, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उपक्रमांचा शुभारंभ; मेक माय ट्रिप अन् स्काय-हायशी करार

tourism : राज्याच्या पर्यटन क्षेत्राने एकप्रकारे ‘टेक ऑफ’ घेतले. पर्यटन विभागाच्या विविध उपक्रमांमुळे रोजगारनिर्मिती आणि अर्थव्यवस्थेच्या विकासाला मोठ्या प्रमाणात चालना मिळेल, असा विश्वास  ठाकरे यांनी व्यक्त केला. ...

पर्यटन स्थळ विकसित झाल्यास व्यवसायाला चालना - Marathi News | Driving a business if a tourist destination develops | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :पर्यटन स्थळ विकसित झाल्यास व्यवसायाला चालना

Driving a business if a tourist destination develops : स्थानिक नागरिकांनाही रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्याचा मार्ग  मोकळा होणार आहे.  ...

पर्यटनासाठी गेलेल्या पती - पत्नी, मुलासह कार पानशेत धरणात बुडाली; महिलेचा मृत्यू, दोघं बचावले - Marathi News | Husband and wife who went for tourism, car with child sank in Panshet dam; Woman's death, both rescued | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पर्यटनासाठी गेलेल्या पती - पत्नी, मुलासह कार पानशेत धरणात बुडाली; महिलेचा मृत्यू, दोघं बचावले

रविवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास पुणे-कुरण-वेल्हे या रस्त्यावरील कादवे या ठिकाणी ही घटना घडली ...

लोणावळ्यात पर्यटनासाठी आलेले नागरिक पुन्हा माघारी; पोलिसांचा कडक बंदोबस्त तैनात - Marathi News | Citizens who came to Lonavla for tourism return; Strict police security deployed | Latest pune News at Lokmat.com

पुणे :लोणावळ्यात पर्यटनासाठी आलेले नागरिक पुन्हा माघारी; पोलिसांचा कडक बंदोबस्त तैनात

लागोपाठ तीन दिवस सुट्टी असल्याने नागरिक घराबाहेर पडले आहेत ...

सातपुडा पर्वतरांगांमध्ये पर्यटन स्थळ निर्मितीला वाव! - Marathi News | There is scope for creation of tourist spot in Satpuda mountains! | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :सातपुडा पर्वतरांगांमध्ये पर्यटन स्थळ निर्मितीला वाव!

Tourist spot in Satpuda mountains : सातपुड्याला पर्यटन स्थळाचा दर्जा मिळाल्यास नक्कीच कायापालट होऊ शकतो. ...

आता नांदेड-तिरूपती थेट विमान सेवा; पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या प्रयत्नांना यश - Marathi News | Now Nanded-Tirupati direct flight; Success to the efforts of Guardian Minister Ashokrao Chavan | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :आता नांदेड-तिरूपती थेट विमान सेवा; पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या प्रयत्नांना यश

Nanded-Tirupati direct flight : नांदेड येथे गुरू-ता-गद्दीच्या काळात 2008 मध्ये श्री गुरूगोविंदसिंघजी विमानतळाची उभारणी करण्यात आली. या विमानतळावर नाईट लँडींगची सुविधा उपलब्ध आहे. ...

IRCTC ची शानदार ऑफर! लेह-लडाखसह 'या' सहा ठिकाणी फिरण्याची संधी, मोफत मिळतील काही सुविधा  - Marathi News | irctc tourism offer for 7 days only in 32000 rupees check all details | Latest business News at Lokmat.com

व्यापार :IRCTC ची शानदार ऑफर! लेह-लडाखसह 'या' सहा ठिकाणी फिरण्याची संधी, मोफत मिळतील काही सुविधा 

irctc tourism offer : भारतीय रेल्वे (Indian Railways) लेह-लडाखसह (Leh-Ladakh) सहा ठिकाणी फिरण्याची संधी उपलब्ध करून देत आहे. ...

मालदीवच्या धर्तीवर गोव्यात पर्यटन विकास शक्य, लोकमतचे चेअरमन दर्डा यांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा - Marathi News | Tourism development possible in Goa on the lines of Maldives, Lokmat chairman Darda discusses with CM | Latest goa News at Lokmat.com

गोवा :मालदीवच्या धर्तीवर गोव्यात पर्यटन विकास शक्य, लोकमतचे चेअरमन दर्डा यांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा

Goa Tourism: राज्यात मालदीवच्या धर्तीवर पर्यटन व्यवसाय क्षेत्राचा विकास करून बेरोजगारीची समस्या थोडी हलकी करता येईल, अशा स्वरूपाची चर्चा लोकमत मीडिया लिमिटेडचे चेअरमन विजय दर्डा यांनी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याशी केली. ...