लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
टोलनाका

टोलनाका

Tollplaza, Latest Marathi News

रस्त्यांवर खर्च किती, टोलवसुली किती? हिशेब कोण देणार? - Marathi News | How much is the cost on the roads, how much is the toll Who will give the account | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :रस्त्यांवर खर्च किती, टोलवसुली किती? हिशेब कोण देणार?

टोलचा पैसा खासगी कंत्राटदारांकडे न जाता सरकारच्या तिजोरीत जमा करण्याचा सर्वोत्तम उपाय म्हणजे संपूर्ण देशात टोल वसुली पूर्णत: डिजिटल पद्धतीने करावी! ...

वाहन चालकांसाठी आनंदाची बातमी; महामार्गावरील टोल घेण्याची पद्धत बदलणार, सरकारची मोठी घोषणा - Marathi News | barrier less toll system to be rolled out soon to reduce waiting time | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :वाहन चालकांसाठी आनंदाची बातमी; महामार्गावरील टोल घेण्याची पद्धत बदलणार, सरकारची मोठी घोषणा

नवीन योजना आल्यावर वाहनचालकांना अर्धा मिनिटही टोल नाक्यावर उभे राहावे लागणार नाही.  ...

रस्त्याचे काम होईपर्यंत टोल बंद ठेवणार का? शिंदे सरकारचे मंत्री दादा भुसे म्हणाले... - Marathi News | Samruddhi Mahamarg Accident Minister Dada Bhuse explains about Toll Naka questions | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :रस्त्याचे काम होईपर्यंत टोल बंद ठेवणार का? शिंदे सरकारचे मंत्री दादा भुसे म्हणाले...

गेल्या काही महिन्यांपासून रस्ते अपघातावरून विविध प्रश्नांना तोंड फुटलं आहे ...

टोलनाक्याविषयी असंतोषाला मनसेने करून दिली वाट - Marathi News | Maharashtra Politics MNS toll booths and Dissatisfaction | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :टोलनाक्याविषयी असंतोषाला मनसेने करून दिली वाट

पुणे, मुंबईला जोडणारा महामार्ग, जिल्हा मार्ग व शहरांमधील रस्त्यांच्या बिकट अवस्थेने संताप ...

जीपीएसद्वारे टाेलवसुलीला ब्रेकर; प्रायव्हसीचा मुद्दा ठरताेय अडचणीचा, सरकार शाेधतेय ताेडगा - Marathi News | Toll Breaker by GPS; The issue of privacy is becoming a problem, the government is looking for a solution | Latest business News at Lokmat.com

व्यापार :जीपीएसद्वारे टाेलवसुलीला ब्रेकर; प्रायव्हसीचा मुद्दा ठरताेय अडचणीचा, सरकार शाेधतेय ताेडगा

सरकारने टाेलवसुलीसाठी फास्टॅगची सक्ती केली. आता टाेलनाकेच हद्दपार करण्यासाठी जीपीएसच्या माध्यमातून टाेलवसुलीची याेजना सरकारने आखली हाेती. ...

सत्कार, सेलिब्रेशन... अमित ठाकरेंच्या उपस्थितीत टोलनाका फोडीच्या प्रसंगाचा केक कापला - Marathi News | A cake with a photo of Samriddhi's Highway toll evasion incident was cut, 'toll' heroes were felicitated | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सत्कार, सेलिब्रेशन... अमित ठाकरेंच्या उपस्थितीत टोलनाका फोडीच्या प्रसंगाचा केक कापला

नाशिकमध्ये अमित ठाकरे यांच्या उपस्थित सेलिब्रेशन ...

टोल तोडफोड प्रकरणी राज ठाकरेंचा भाजपावर हल्ला; "केंद्रात मराठी मंत्री पण..." - Marathi News | MNS Raj Thackeray's Reply to BJP's criticism of Amit Thackeray vandalized toll booth | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :टोल तोडफोड प्रकरणी राज ठाकरेंचा भाजपावर हल्ला; "केंद्रात मराठी मंत्री पण..."

भाजपाने महाराष्ट्र टोलमुक्त करू असं आश्वासन दिले होते त्याचे काय झाले? असा सवाल राज यांनी केला. ...

राज ठाकरेंमुळे ६५ अन् माझ्यामुळे आणखी एक टोलनाका बंद झाला; अमित ठाकरेंची प्रतिक्रिया - Marathi News | Now another toll booth is closed because of me; MNS Leader Amit Thackeray's reaction | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज ठाकरेंमुळे ६५ अन् माझ्यामुळे आणखी एक टोलनाका बंद झाला; अमित ठाकरेंची प्रतिक्रिया

सदर घडलेल्या प्रकाराबाबत स्वत: अमित ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ...