मुंब्य्रातील राष्ट्रवादीचे नगरसेवक मोरेश्वर किणे यांचे नगरसेवकपद अखेर ठाणे महापालिकेने रद्द केले आहे. अनधिकृत बांधकाम प्रकरणात दोषी आढळल्याने त्यांच्यावर ही कारवाई केल्याची माहिती प्रशासनाने दिली. ...
ठाणे महापालिकेच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांची आज खऱ्या अर्थाने दिवाळी सुरु झाली आहे. सहाव्या वेतन आयोगाच्या त्रुटी दूर केल्या जाणार आहेत. तसेच टिएमटीच्या ६१३ कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करण्याचा निर्णय शुक्रवारी झालेल्या संयुक्त बैठकीत महापौर मीनाक्षी शिंदे ...
अखेर येत्या ८ नोव्हेंबर पासून ठाण्यातील डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृहाचे मिनी थिएटर सुरु होणार आहे. लोकमतचा पाठपुरावा प्रशासन आणि राजकीय मंडळी घातलेले लक्ष यामुळेच हे नाट्यगृह आता पुन्हा नव्या दमात सज्ज होत आहे. ...
रंगकामांसाठी बांधण्यात आलेली परांची कोसळून झालेल्या अपघातात सात कामगार जखमी झाले असून काहींना उपचारार्थ खाजगी तर काहींना शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ...
डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृहातील मिनी थिएटरच्या वाढीव खर्चाचा प्रस्ताव अखेर स्थायी समितीच्या बैठकीत मंजुरीसाठी पटलावर ठेवण्यात आला आहे. त्यानुसार मुळ खर्चात २७ लाख ३१ हजार ४८६ रुपयांची वाढ झाली आहे. ...
खाजगी शाळांच्या फि वाढी विरोधात शुक्रवारी ठाण्यातील पालकांनी महापालिका मुख्यालयासमोर शांततेच्या मार्गाने आंदोलन केले. यावेळी शेकडो पालक या आंदोलनात सहभागी झाले होते. ...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी अप्रत्यक्ष रित्या टिका केली. ठाण्यात एका कार्यक्र मा दरम्यान उद्धव ठाकरे यांनी मिश्किल पद्धतीने टोला मारत मोदींवर टिका केली. सय्यद मोदी प्रशिक्षण अकादमी ठाणे च्या ३० व्या वर्धापन ...