मालमत्ता कर वसुली करण्याबाबत आयुक्त संजीव जयस्वाल यांनी कडक पावले उचलली आहेत. त्यानुसार डिसेंबर अखेर पर्यंत ५०० कोटी रुपये वसुल करण्याचे उद्दीष्ट निश्चित करण्यात आले आहे. ...
राष्ट्रवादीचे नगरसेवक मोरेश्वर किणे यांच्यावर ज्या पध्दतीने कारवाई करण्यात आली. त्याच धर्तीवर इतर दोषी नगरसेवकांवर सुध्दा्रकारवाई करण्याची मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेसने केली आहे. ...
वारकरी भवन परत मिळावे यासाठी आज दुपारी ठाणे महानगरपालिका आयुक्तांची लोकसभा खासदार राजन विचारेंसोबत सर्व वारकरी, ज्येष्ठ नागरिक आणि नाट्यपरिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी भेट घेतली. ...
थीम पार्क चौकशी समितीचे घोडे अद्यापही गंगेत न्हाहले नसून या समितीला सेवा निवृत्त अधिकारी मिळालेला नाही. त्यामुळे चौकशी समितीची बैठक सुध्दा घेतली जात नसल्याची बाब समोर आली आहे. ...
ज्या पध्दतीने मराठी सणांवरुन निर्बंध लादले जातात, ते इतरांच्या बाबतीत होत नाहीत. गणेशमुर्तींचे विसर्जन हे कृत्रीम तलावातच करा असे सांगितले जाते. मात्र छट पुजेसाठी वेगळा न्याय का? असा सवाल उपस्थित करीत मनसेच्या विद्यार्थी सेनेने महापालिकेला एक पत्र लि ...
दिवाळीच्या कालावधीत मागील वर्षीच्या तुलनेत हवेच्या प्रदुषणात घट झाल्याचे दिसून आले आहे. परंतु दुसरीकडे ध्वनीच्या प्रदुषणात घट झाली असली तरीसुध्दा मर्यादेपेक्षा ध्वनीची पातळी ११० डेसीबल पर्यंत गेल्याचे आढळलून आले आहे. ...
ठाणे महापालिकेने सार्वजनिक वाहतुक व्यवस्था अधिक बळकट करण्यासाठी आता पीआरटीएसची अनोखी संकल्पना पुढे आणली आहे. त्यानुसार या संदर्भातील सल्लागार नेमण्याचा प्रस्ताव येत्या महासभेत मंजुरीसाठी पटलावर ठेवण्यात आला आहे. ...