सलग दुसऱ्या दिवशी ठाणे मतदाता जागरण अभियानच्या वतीने अभिरुप महासभेचे आयोजन करण्यात आले होते. या महासभेत विरोधी पक्षनेत्यांनी आयुक्तांच्या बदलीचा प्रस्ताव मांडला. परंतु आयुक्तांनी याचा निषेध नोंदवित सभात्याग केला. ...
वीजेवर धावणाऱ्या वाहनांच्या सामंज्यस करारावर स्वाक्षरी केल्यानंतर आता ठाणे महापालिका आणि संबधींत संस्थेच्या माध्यमातून ठाण्यात १०० चार्जींग स्टेशन उभारण्यासाठीच्या जागेचा शोध सुरु करण्यात आला आहे. ...
दिव्यातील रस्ता रुंदीकरणाचे प्रकरण आता आणखी तापले आहे. यामध्ये भाजपा विरुध्द शिवसेना असा सामना रंगला आहे. शिवसेनेवर निशाना साधत भाजपाने प्रशासनावर आगपाखड करीत आधी पुनर्वसन करा, मगच रुंदीकरण करा असा नारा दिला आहे. ...
मराठ्यानंतर आता धनगर समाजाने सुध्दा आरक्षणासाठी एल्गार पुकारला आहे. धनगर समाजाला आरक्षण मिळाले नाही तर भाजपाला धक्का दिला जाईल असा इशारा समाजाच्या वतीने देण्यात आला आहे. ...
घनकचरा विभागामार्फतच ठाण्याची शिवसेना पोसली जात असल्याचा आरोप राष्ट्रवादीने केला आहे. घनकचरा विभाग हे भ्रष्टाचाराचे कुरण असल्याचेही विरोधी पक्षनेते मिलिंद पाटील आणि शहर अध्यक्ष आनंद परांजपे यांनी सांगितले आहे. ...
मोबाइल टॉवरच्या महत्वाच्या विषयावर महासभेत चर्चा होणे अपेक्षित असतांना त्यावर सत्ताधाºयांसह विरोधकांनीही आळीमिळी गुपचीळीची भुमिका घेतल्याने येत्या काळात ठाणे शहरात मोबाइल टॉवर उभारण्यासाठी रान मोकळे झाले आहे. ...