क्लस्टरमधून गावठाण आणि कोळीवाड्यांना वगळण्याच्या निर्णयावर अद्याप शिक्कामोर्तब झालेले नाही. असे असतांना महापालिकेने त्या आशयाचे क्लस्टरचे प्रस्ताव महासभेत आणले आहेत. त्यामुळे याविरोधात आंदोलनचा इशारा कोळी बांधवांनी दिला आहे. ...
एकीकडे ठाणे परिवहन सेवेचे उत्पन्न वाढविण्यासाठी विविध प्रयत्न सुरु असतांना परिवहनच्या बसेस वेळेत दुरुस्त होत नसल्याने त्याचा भुर्दंड परिवहनलाच सोसावा लागत आहे. व्होल्वोच्या ९ बसेस मागील ९ दिवसापासून बंद असून दुरुस्तीसाठी आणखी ८ दिवसांचा कालावधी जाणार ...
इंग्रजी माध्यमातील शाळांमधील विद्यार्थ्यांसारखेच आता महापालिका शाळांमधील विद्यार्थीही दिसणार आहेत. या विद्यार्थ्यांना आता आर्कषक गणवेश देण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे. त्यानुसार येत्या १० दिवसात विद्यार्थ्यांच्या हाती नवीन गणवेश पडणार आहेत. ...
मागील कित्येक वर्षे विकासापासून लांब असलेल्या डायघर आणि आजूबाजूच्या गावांच्या विकासाचा नारळ अखेर वाढविला गेला आहे. येथील विविध विकास कामांना नुकतीच सुरवात झाली आहे. ...
येत्या दोन महिन्यात येऊर येथील पर्यटन स्थळ विकसित करण्याचे सोपास्कार पार पाडल्यानंतर प्रकल्पाला खºया अर्थाने सुरवात होणार आहे. या प्रकल्पामुळे येथील आदीवासी बांधवांना रोजगारसुध्दा उपलब्ध होणार आहे. ...
उल्हासनगरपाठोपाठ ठाण्यातही भटक्या कुत्र्यांची दहशत वाढल्याची माहिती समोर आली आहे. या भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यात पालिका प्रशासनही कमी पडत असल्याचा आरोप आता होऊ लागला आहे. ...
ठाणे महापालिकेच्या माध्यमातून आगामी लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून डिसेंबर महिन्यापासूनच थकीत मालमत्ताधारकांवर जप्तीची कारवाई सुरु केली आहे. त्यानुसार १५९ मालमत्ता सील करण्यात आल्या असून ९८ नळ जोडण्या खंडीत करण्यात आल्या आहेत. ...