दिल्लाला जाणाऱ्या विमानामध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने ते विमान पुन्हा मुंबईत उतरविण्यात आले. सुदैवाने या विमानातून दिल्लीला संसदेचे कामकाज पाहण्यासाठी जात असलेल्या ठाण्यातील ४५ शिवसेना नगरसेवक हे वैमानिकाने दाखविलेल्या सर्तकतेमुळे बचावले आहेत. ...
क्लस्टरच्या सहा विभागांचा बायोमेट्रीक सर्व्हे अद्याप सुरु झाला नसतांना, या सहा आराखड्यांना उच्चाधिकारी समितीने मंजुरी दिली आहे. त्यामुळे क्लस्टरच्या मार्गातील आणखी एक अडथळा दूर झाला आहे. ...
कळवा, मुंब्य्रातील अंतर्गत मेट्रोचा वाद आता आणखी चिघळणार असल्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. जो पर्यंत या मेट्रोचा डीपीआर सादर होत नाही, तो पर्यंत महासभा होऊ देणार नसल्याचा इशारा राष्ट्रवादीने दिला आहे. ...
ठाणे महापालिकेने सोमवारी सकाळी वागळे इस्टेट भागात आपला मोर्चा वळविला होता. त्यानुसार कामगार रुग्णालय ते ज्ञानेश्वरनगर पर्यंतच्या ३५० बांधकामांवर पालिकेने कारवाई केली. यामध्ये २५० व्यावसायिक १०० निवासी बांधकामांचा समावेश आहे. ...
शहरातील पाणी समस्येवर मात करण्यासाठी ठाणे महापालिकेने यंदासुध्दा शहरातील ३३९ विहिरींचा सफाई केली जाणार असून या विहिरीतील पाणी इतर कामांसाठी वापरले जाणार आहे. ...
महापालिकेने गाठवाण कोळीवाड्यांचा विरोध डावलून क्लस्टरसाठी बायोमेट्रीक सर्व्हे करण्याची तयारी सुरु आहे. त्यामुळे महापालिकेच्या या निर्णयाविरोधात गावठाण कोळीवाड्यातील रहिवाशांनी जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांची भेट घेऊन त्यांच्या निदर्शनास ही बाब आणून ...