लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
ठाणे महापालिका

ठाणे महापालिका

Tmc, Latest Marathi News

'बोस यांनी मला स्पर्श केला अन्...'; महिलेच्या आरोपांवर राज्यपाल म्हणाले,'गोळी चालवा पण...' - Marathi News | Woman accuses West Bengal Governor of molestation Governor Bose denies | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'बोस यांनी मला स्पर्श केला अन्...'; महिलेच्या आरोपांवर राज्यपाल म्हणाले,'गोळी चालवा पण...'

राजभवनात काम करणाऱ्या एका महिलेने बंगालचे राज्यपाल सीव्ही आनंदा बोस यांच्यावर लैंगिक छळाचा आरोप केला आहे. ...

मुस्लीम मतदारांच्या हाती या मतदारसंघाची चावी; तृणमूल काँग्रेसला माकप देणार टक्कर - Marathi News | West Bengal Lok Sabha Elections - Trinamool Congress, CPI(M) and Congress in a tight fight in Murshidabad | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मुस्लीम मतदारांच्या हाती या मतदारसंघाची चावी; तृणमूल काँग्रेसला माकप देणार टक्कर

२०१९ मध्ये येथून तृणमूल कॉंग्रेसचे अबू ताहेर खान हे विजयी झाले होते. यंदाच्या निवडणुकीत तृणमूलने परत त्यांच्यावरच विश्वास टाकला आहे ...

'यह प्रचार भारती...'! डीडी न्यूजचा लोगो करण्यात आला भगवा, राजकारण पेटलं, विरोधक आक्रमक - Marathi News | dd news logo change in saffron color, politics ignited, opposition aggressive | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'यह प्रचार भारती...'! डीडी न्यूजचा लोगो करण्यात आला भगवा, राजकारण पेटलं, विरोधक आक्रमक

DD News Logo: यासंदर्भात बोलताना, राज्यसभेतील TMC खासदार जवाहर सरकार म्हणाले, “आता ही प्रसार भारती नही, तर प्रचार भारती आहे.'' ...

निवडणूक आयोगाच्या कार्यालयाबाहेर TMC चे आंदोलन; अनेक नेते पोलिसांच्या ताब्यात... - Marathi News | Lok Sabha Elections 2024: TMC protest outside Election Commission office; Many leaders are in police custody | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :निवडणूक आयोगाच्या कार्यालयाबाहेर TMC चे आंदोलन; अनेक नेते पोलिसांच्या ताब्यात...

तृणमूल कँग्रेसने ED,CBI,NIA आणि IT च्या प्रमुखांना पदावरुन हटवण्याची मागणी निवडणूक आयोगाकडे केली आहे. ...

'ते रामनवमीला दंगली घडवतील, पण...', ममता बॅनर्जींचा भाजपवर गंभीर आरोप - Marathi News | West Bengal Loksabha Election 2024: 'They will create riots on Ram Navami, but...', Mamata Banerjee makes serious accusation against BJP | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'ते रामनवमीला दंगली घडवतील, पण...', ममता बॅनर्जींचा भाजपवर गंभीर आरोप

ममतांनी आरोप केला की, केंद्रीय तपास संस्था टीएमसी नेत्यांना धमकावून भाजपमध्ये सामील होण्याचा दबाव टाकत आहेत. ...

ऐन निवडणुकीत ममता बॅनर्जींच्या उमेदवाराला धक्का; ईडीकडून मनी लॉन्ड्रिंगचा गुन्हा दाखल - Marathi News | A shock to Mamata Banerjee candidate in the general election Mahua Moitra Money laundering case filed by ED | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ऐन निवडणुकीत ममता बॅनर्जींच्या उमेदवाराला धक्का; ईडीकडून मनी लॉन्ड्रिंगचा गुन्हा दाखल

TMC News: लोकसभा निवडणुकीच्या मतदानाला काही दिवस बाकी असतानाच ईडीने केलेल्या या कारवाईमुळे महुआ मोइत्रा यांच्या अडचणी वाढणार आहेत. ...

Mamata Banerjee : "मी भाजपाला 200 जागांचा टप्पा पार करण्याचं आव्हान देते"; ममता बॅनर्जी कडाडल्या - Marathi News | I challenge bjp to cross the 200 seat mark says Mamata Banerjee | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"मी भाजपाला 200 जागांचा टप्पा पार करण्याचं आव्हान देते"; ममता बॅनर्जी कडाडल्या

Mamata Banerjee And BJP : ममता बॅनर्जी यांनी भाजपा लोकसभा निवडणुकीत 400 हून अधिक जागा जिंकण्याच्या घोषणेची खिल्ली उडवली आहे. तसेच 200 जागांचा टप्पा पार करण्याचं आव्हान देखील दिलं आहे. ...

बंगालच्या राजकारणात अजून एका अभिनेत्रीची एन्ट्री; तृणमूल काँग्रेसने दिली उमेदवारी - Marathi News | West Bengal By Election: Entry of yet another actress in Bengal politics; Trinamool Congress nominated | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बंगालच्या राजकारणात अजून एका अभिनेत्रीची एन्ट्री; तृणमूल काँग्रेसने दिली उमेदवारी

By Election: विधानसभा जागांवर होणाऱ्या पोटनिवडणुकीसाठी टीएमसीने आपले उमेदवार जाहीर केले आहेत. ...