लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
ठाणे महापालिका

ठाणे महापालिका

Tmc, Latest Marathi News

ममता बॅनर्जींना धक्का; कोलकाता घटनेच्या निषेधार्थ खासदाराचा राजीनामा, पक्षावर गंभीर आरोप - Marathi News | West Bengal Mamata Banerjee TMC: Shock to Mamata Banerjee; MP's resignation in protest of Kolkata incident | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ममता बॅनर्जींना धक्का; कोलकाता घटनेच्या निषेधार्थ खासदाराचा राजीनामा, पक्षावर गंभीर आरोप

West Bengal Mamata Banerjee TMC : कोलकाता बलात्कार अन् हत्या प्रकरणात ममता बॅनर्जींना कोणतीही ठोस कारवाई न केल्याचा आरोप खासदाराने केला आहे. ...

पत्नीच्या नावाने तिकीट अन् भलत्याच महिलेसोबत प्रवास, TMC आमदाराची TTE ला धमकी... - Marathi News | TMC MLA was traveling with a woman with a ticket in the name of his wife; Death threat to TTE | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पत्नीच्या नावाने तिकीट अन् भलत्याच महिलेसोबत प्रवास, TMC आमदाराची TTE ला धमकी...

तृणमूल काँग्रेसच्या आमदाराचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. ...

"दीदी, तुमची हिम्मत कशी झाली..!", ममता बॅनर्जींच्या 'त्या' वक्तव्यावर मणिपूरचे मुख्यमंत्री संतापले - Marathi News | "Mamata didi, how dare you..!" , Manipur Chief Minister got angry over Mamata Banerjee's statement | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"दीदी, तुमची हिम्मत कशी झाली..!", ममता बॅनर्जींच्या 'त्या' वक्तव्यावर मणिपूरचे मुख्यमंत्री संतापले

N Biren Singh on Mamata Banerjee : "बंगालमध्ये आग लावाल तर, आसामही जळेल; पूर्वेकडील राज्यही गप्प राहणार नाहीत." ...

'निराश अन् भयभीत झाले...', कोलकाता बलात्कार-हत्या प्रकरणावर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंचा संताप - Marathi News | 'I am disappointed and scared', President Draupadi Murmu's anger over the Kolkata rape-murder incident | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'निराश अन् भयभीत झाले...', कोलकाता बलात्कार-हत्या प्रकरणावर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंचा संताप

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी महिलांवरील गुन्ह्यांबाबत तीव्र संताप व्यक्त केला. ...

धक्कादायक! अभिषेक बॅनर्जींच्या मुलीला बलात्काराची धमकी; अत्याचार करणाऱ्याला १० कोटींचे बक्षीस देण्याची घोषणा - Marathi News | Chief Minister Mamata Banerjee nephew Abhishek Banerjee daughter has received rape threats | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :धक्कादायक! अभिषेक बॅनर्जींच्या मुलीला बलात्काराची धमकी; अत्याचार करणाऱ्याला १० कोटींचे बक्षीस देण्याची घोषणा

मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे पुतणे अभिषेक बॅनर्जी यांच्या मुलीला बलात्काराची धमकी मिळाली आहे ...

मोठा दावा...! भाजपचे दोन खासदार 21 जुलैला TMC मध्ये जाणार? कुणाल घोष यांच्या विधानाने उडाली खळबळ! - Marathi News | Big claim Two BJP MPs will join TMC on July 21 kunal ghosh claim makes rumours in bengal | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोठा दावा...! भाजपचे दोन खासदार 21 जुलैला TMC मध्ये जाणार? कुणाल घोष यांच्या विधानाने उडाली खळबळ!

तृणमूल काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कुणाल घोष यांच्या दाव्याने बंगालच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. 21 जुलै रोजी भाजपचे दोन खासदार टीएमसीमध्ये सामील होणार असल्याचा दावा त्यांनी केला आहे. ...

कशाला गाता विकासाचे गाणे, खड्यात गेले सगळेच ठाणे; घोडबंदरवरील रस्त्यांच्या विरोधात मनसेचे आंदोलन - Marathi News | Why are you singing the song of development, all Thanes have turned into pothole; MNS protest against Ghodbunder roads | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :कशाला गाता विकासाचे गाणे, खड्यात गेले सगळेच ठाणे; घोडबंदरवरील रस्त्यांच्या विरोधात मनसेचे आंदोलन

यावेळी कशाला गाता विकासाचे गाणे, खड्यात गेले सगळेच ठाणे, महापालिका आयुक्त हाय हाय अशा स्वरुपाच्या घोषणा देत प्रशासनाचे डोळे उघडण्याचा प्रयत्न मनसेने केल्याचे दिसून आले. ...

लोकसभा निवडणुकीनंतर बंगालमध्ये भाजपचे कार्यालय पाडले, पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची - Marathi News | West Bengal: BJP office demolished in Bengal after Lok Sabha elections, clash between police and workers | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पश्चिम बंगालमध्ये भाजपचे कार्यालय पाडले, पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची

यामुळे भाजप आणि तृणुमूल काँग्रेसमधला संघर्ष अधिक तीव्र होऊ शकतो. ...