कचरा व्यवस्थापनात केलेल्या बदलामुंळे ठाणे महापालिकेचा कचरा मुक्त शहरांच्या यादीत तिसरे रॅकींग मिळाले आहे. कचरा व्यवस्थापन, कचरा हाताळणी, कर्मशिअल कचºयावर प्रक्रिया करणे, नागरीकांच्या आलेल्या तक्रारींचे ७५ टक्यापर्यंत निवारण यामुळे पालिकेचा क्रमांक टु ...
महापालिका हद्दीत कोरोना बाधीत रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. त्यामानाने सध्या विविध रुग्णालयात बेड पुरेसे असले तरी वाढणारी कोरोना बाधीतांची संख्या ही चिंताजनक आहे, त्यामुळे भविष्यात हे बेडही अपुरे पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. ...
कोरोनाच्या लॉकडाऊनमध्ये मद्याची विक्रीही बंद झाली होती. त्यानंतर दोन महिन्यांनी आता आॅनलाईन विक्री सुरु झाली आहे. त्यानुसार जिल्ह्यात २४ हजार ५ हजार ८४५ मद्यप्रेमींनी रविवारी मद्याचा आस्वाद घेतला. ...
अवाजवी दर लावून वसुली करणाºया खाजगी रुग्णांलयांच्या ठिकाणी आता पालिकेने फ्लेक्स लावले आहेत. त्यानुसारच आता दर आकारणी करावी, त्याअनुषंगानेच बिल अदा केले जावे अशा सुचना पालिकेने दिल्या आहेत. ...
एकीकडे कळवा रुग्णालयात कोरोनाचा प्रार्दुभाव वाढत आहे, तर दुसरीकडे या रुग्णालयाची सुरक्षा देखील आता चिंतेचा विषय झाली आहे. कोरोनाचा प्रार्दुभाव वाढत असल्याने येथे ८१ पैकी केवळ १५ सुरक्षा रक्षकच सध्या येथे कार्यरत आहेत. ...
आई, बाबा, आजी, आजोबा या सर्वांनाच कोरोनाची लागण झाली होती. त्यामुळे १० महिन्यांच्या चिमुरडीचा प्रश्न गहन होता. परंतु वाºयासारखी ही बातमी पसरली आणि शिवसेनेच्या एक ा महिला पदाधिकारीने आता तिची जबाबदारी घेतली आहे. ...
लोकमान्य नगर आणि वागळे इस्टेट, मुंब्रा पटयात दिवसेंदिवस कोरोना बाधीत रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे यावर कसे उपाय योजावेत असा पेच पालिकेला पडला आहे. येथील रुग्णांची संख्या वाढत असून ती आता ५४० च्या पार गेली आहे. ...
ठाण्यात सुरु असलेल्या रुग्णांचे हाल बंद करावेत,अब्युलेन्सचे दर निश्चित करावेत, वेळेत रुग्णावर उपचार करावेत, खाजगी रुग्णालयांकडून सुरु असलेली लुट थांबवावी तसेच कागदी घोडे नाचविणे बंद करुन तत्काळ उपाय योजना करण्याचे आदेश पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी मह ...