लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
ठाणे महापालिका

ठाणे महापालिका

Tmc, Latest Marathi News

'इंडिया आघाडीला मजबूत नेत्याची गरज', TMC ने राहुल गांधींच्या क्षमतेवर उपस्थित केला प्रश्न - Marathi News | TMC Raises Question On Rahul Gandhi: 'India Alliance Needs A Strong Leader' | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'इंडिया आघाडीला मजबूत नेत्याची गरज', TMC ने राहुल गांधींच्या क्षमतेवर उपस्थित केला प्रश्न

TMC Raises Question On Rahul Gandhi: ममता बॅनर्जींना इंडिया आघाडीचा प्रमुख चेहरा करण्याची मागणी तृणमूलने केली आहे. ...

"अहंकार सोडा आणि ममतांना इंडिया आघाडीचे प्रमुख करा"; काँग्रेसच्या पराभवावर TMC नेत्याची मागणी - Marathi News | TMC MP Kalyan Banerjee said Mamata Banerjee should be declared the leader of India Block | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"अहंकार सोडा आणि ममतांना इंडिया आघाडीचे प्रमुख करा"; काँग्रेसच्या पराभवावर TMC नेत्याची मागणी

महाराष्ट्रात काँग्रेसच्या पराभवामुळे इंडिया आघाडीचे नेतृत्व बदलण्याची मागणी केली जात आहे. ...

'महाराष्ट्र आणि झारखंडमध्ये भाजपचे सरकार येणार', गृहमंत्री अमित शाहांचा दावा - Marathi News | 'Peace will prevail only when infiltration from Bangladesh stops', Amit Shah roars in Bengal | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'महाराष्ट्र आणि झारखंडमध्ये भाजपचे सरकार येणार', गृहमंत्री अमित शाहांचा दावा

'2026 मध्ये पश्चिम बंगालला ममता बॅनर्जींच्या दहशतीतून मुक्ती मिळेल.' ...

VIDEO: वक्फ विधेयकावरील JPC च्या बैठकीत बाचाबाची; TMC खासदार कल्याण बॅनर्जी जखमी - Marathi News | VIDEO: Controversy in JPC meeting on Waqf Bill; TMC MP Kalyan Banerjee injured | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :VIDEO: वक्फ विधेयकावरील JPC च्या बैठकीत बाचाबाची; TMC खासदार कल्याण बॅनर्जी जखमी

वक्फ विधेयकावरील चर्चेदरम्यान TMC खासदार कल्याण बॅनर्जी आणि BJP खासदार अभिजित गंगोपाध्याय यांच्यात धक्काबुक्की झाल्याची माहिती आहे. ...

डॉक्टरांची मागणी मान्य, ममता बॅनर्जींचा मोठा निर्णय; IPS मनोज कुमारांवर नवी जबाबदारी - Marathi News | Demand for doctors, Mamata Banerjee's big decision; New charge on IPS Manoj Kumar | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :डॉक्टरांची मागणी मान्य, ममता बॅनर्जींचा मोठा निर्णय; IPS मनोज कुमारांवर नवी जबाबदारी

Kolkata New police commissioner : आरजी कर रुग्णालयात घडलेल्या घटनेपासून ज्युनिअर्स डॉक्टर संपावर आहेत. ममता बॅनर्जी यांच्यासोबत झालेल्या बैठकीत डॉक्टरांनी काही मागण्या केल्या. त्यातील तीन महत्त्वाच्या मागण्या पूर्ण करण्यात आल्या आहेत.  ...

"मला काल रात्रभर झोप लागली नाही"; ममता बॅनर्जी आंदोलक डॉक्टरांना काय म्हणाल्या? - Marathi News | "I didn't sleep all night last night"; What did Mamata Banerjee say to the protesting doctors? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"मला काल रात्रभर झोप लागली नाही"; ममता बॅनर्जी आंदोलक डॉक्टरांना काय म्हणाल्या?

Mamata Banerjee News : कोलकातामधील महिला डॉक्टरवरील बलात्कार आणि हत्या प्रकरणाविरोधात आंदोलन करत असलेल्या डॉक्टरांची ममता बॅनर्जी यांनी भेट घेतली.  ...

"पोलीस आयुक्त माझ्याकडे राजीनामा द्यायला आले होते, पण...", ममता बॅनर्जींचा मोठा खुलासा - Marathi News | "Police Commissioner came to me to resign, but...", Mamata Banerjee's big revelation | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"पोलीस आयुक्त माझ्याकडे राजीनामा द्यायला आले होते, पण...", ममता बॅनर्जींचा मोठा खुलासा

Mamata Banerjee : गेल्या काही दिवसांपासून कोलकाता प्रकरणाचे तीव्र पडसाद पश्चिम बंगालमध्ये उमटत आहेत. लोक संताप व्यक्त करत असून, विरोधकांकडून मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची कोंडी करण्याचा प्रयत्न होत आहे. ...

ममता बॅनर्जींवर संताप अन् खासदारकीचा दिला राजीनामा! कोण आहेत जवाहर सरकार? - Marathi News | Angry at Mamata Banerjee and resigned from MP! Who is Jawahar Sarkar? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ममता बॅनर्जींवर संताप अन् खासदारकीचा दिला राजीनामा! कोण आहेत जवाहर सरकार?

Who is Jawhar Sircar : कोलकातामध्ये महिला डॉक्टरची बलात्कार करून हत्या करण्यात आल्याच्या घटनेनंतर तृणमूल काँग्रेसचे खासदार जवाहर सरकार यांनी ममता बॅनर्जी सरकारवर संताप व्यक्त केला आणि तडकाफडकी खासदारकीचा राजीनामा दिला. ...