कळवा रुग्णालयातील आरोग्य यंत्रणोवर आता ताण वाढत जात असून येथील आणखी एका वैद्यकीय अधिकाऱ्या ला कोरोनाची लागण झाली आहे. विशेष म्हणजे कोरोना लागण झालेल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांचा आकडा वाढत असतांना दुसरीकडे क्वॉरान्टाइन केलेल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनाच कामा ...
मार्च आणि एप्रिल महिन्यांत शहरात ३०० च्या आसपास रुग्ण होते. मात्र, मे महिना उजाडला आणि रुग्णांच्या संख्येत गुणाकाराने वाढ झाल्याचे दिसून आले आहे. गेल्या आठ दिवसांत रुग्णांची संख्या तब्बल ३०१ ने वाढली आहे. ...
ठाणे महापालिका हद्दीत मागील काही दिवसात कोरोना रुग्णांची संख्या ही झपाट्याने वाढतांना दिसत आहे. त्यामुळे ठाणेकरांसाठी ही धोक्याची घंटा मानली जात आहे. मागील आठ दिवसात शहरात ३०१ नवीन रुग्ण आढळले आहेत. हे सर्व रुग्ण ठाण्यातील झोपडपटटी भागातील आहेत. ...
लोकमान्य नगर मध्ये एकाच दिवसात ३५ कोरोनाचे नवीन रुग्ण आढळल्याने येथे धोक्याची घंटा वाजली आहे. मागील काही दिवसात कोरोनाच्या रुग्णांची संख्या येथे वाढत आहे. मात्र यातील बरेचसे रुग्ण हे आजूबाजूच्या परिसरातील असल्याचा दावा स्थानिक नगरसेवक हणमंत जगदाळे या ...
कोरोनाचा वाढता प्रार्दुभाव डोळ्यासमोर ठेवून आता आयुक्त विजय सिंघल यांनी झोपडपटटी भागात तसेच दाट लोकवस्तीच्या भागात होमियोपॅथीच्या गोळ्या व आर्युवेदीक औषधे मोफत देण्याचा निर्णय घेतला आहे. त्याची सुरवात आजपासून करण्यात आली. ...
रुग्णांवर उपचार करता करता आणि रुग्णालयातील आरोग्य यंत्रणाच अडचणीत येत असल्याची बाब समोर आली आहे. महापालिकेच्या कळवा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी यांना आता कोरोनाची लागण होत असल्याची माहिती समोर येत आहे. ...
ठाणे महापालिकेच्या माध्यमातून कोरोनावर उपचार करण्यासाठी रुग्णालय उभारण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे. त्यासाठी आता नगरसेवकांच्या खिशाला कात्री देण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. त्याअनुषंगाने प्रत्येक नगरसेवकाच्या नगरसेवक निधीतून पाच लाख घेतले जाण ...