कोरोनाच्या लॉकडाऊनमध्ये मद्याची विक्रीही बंद झाली होती. त्यानंतर दोन महिन्यांनी आता आॅनलाईन विक्री सुरु झाली आहे. त्यानुसार जिल्ह्यात २४ हजार ५ हजार ८४५ मद्यप्रेमींनी रविवारी मद्याचा आस्वाद घेतला. ...
अवाजवी दर लावून वसुली करणाºया खाजगी रुग्णांलयांच्या ठिकाणी आता पालिकेने फ्लेक्स लावले आहेत. त्यानुसारच आता दर आकारणी करावी, त्याअनुषंगानेच बिल अदा केले जावे अशा सुचना पालिकेने दिल्या आहेत. ...
एकीकडे कळवा रुग्णालयात कोरोनाचा प्रार्दुभाव वाढत आहे, तर दुसरीकडे या रुग्णालयाची सुरक्षा देखील आता चिंतेचा विषय झाली आहे. कोरोनाचा प्रार्दुभाव वाढत असल्याने येथे ८१ पैकी केवळ १५ सुरक्षा रक्षकच सध्या येथे कार्यरत आहेत. ...
आई, बाबा, आजी, आजोबा या सर्वांनाच कोरोनाची लागण झाली होती. त्यामुळे १० महिन्यांच्या चिमुरडीचा प्रश्न गहन होता. परंतु वाºयासारखी ही बातमी पसरली आणि शिवसेनेच्या एक ा महिला पदाधिकारीने आता तिची जबाबदारी घेतली आहे. ...
लोकमान्य नगर आणि वागळे इस्टेट, मुंब्रा पटयात दिवसेंदिवस कोरोना बाधीत रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे यावर कसे उपाय योजावेत असा पेच पालिकेला पडला आहे. येथील रुग्णांची संख्या वाढत असून ती आता ५४० च्या पार गेली आहे. ...
ठाण्यात सुरु असलेल्या रुग्णांचे हाल बंद करावेत,अब्युलेन्सचे दर निश्चित करावेत, वेळेत रुग्णावर उपचार करावेत, खाजगी रुग्णालयांकडून सुरु असलेली लुट थांबवावी तसेच कागदी घोडे नाचविणे बंद करुन तत्काळ उपाय योजना करण्याचे आदेश पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी मह ...
कोरोनाचा सामना करण्यासाठी अत्यावश्यक सेवेतील सर्वच जणांवर ताण आहे. तसा जास्तीचा ताण हा हॉस्पीटलमधील वॉड बॉय आणि मावशींवर देखील आला आहे. कमी स्टाफ असल्याने आहे त्या मावशी मामांच्या खांद्यावर या रुग्णांची प्रमुख जबाबदारी येऊ न ठेपली आहे. ...
ठाणे महापालिका हद्दीत कोरोना बाधीत रुग्णांची संख्या वाढत असतानाच आता मुख्यालयातील आरोग्य विभागात काम करणाºया एका ५० वर्षीय महिलेला कोरोनाची लागण झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यामुळे महापालिका मुख्यालयात काम करणाºयांच्या मनातही धडकी भरली आ ...