परदेशात जाण्यापूर्वी लस घेणे बंधनकारक आहे. त्यामुळे ठाणे शहरातून उच्च शिक्षणासाठी परदेशी जाणाºया विद्यार्थ्यांना आता प्राधान्याने लस दिली जाणार आहे. महापालिकेच्या पोस्ट कोविड लसीकरण केंद्रात सोमवारपासून (३१ मे ) वॉक इन पद्धतीने लसीकरणास सुरु वात होणा ...
तौक्ते चक्र ीवादळाच्या पार्श्वभूमीवर शहरातील मोठया होर्डिंगमुळे कोणतीही दुर्घटना घडू नये, यासाठी सर्व होर्डिंगच्या स्थितीची तपासणी करण्याचे आदेश महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी पालिका प्रशासनाला दिले आहेत. ...