याशिवाय अर्जुन सिंह आणि स्वप्न दासगुप्ता यांचाही यात सहभाग आहे. येथे 30 सप्टेंबरला पोटनिवडणुकीसाठी मतदान होत आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी 2011 आणि 2016 मध्ये येथूनच निवडणूक जिंकली होती. भवानीपूर मतदार संघ हा ममता बॅनर्जींचा जुनाच मतदारसंघ आहे. ...
भारतीय-अमेरिकन पत्रकाराने टाइम्स 100 प्रभावशाली लोकांच्या यादीत पीएम मोदींबद्दल लिहिले आहे की, कोविड -19चे चांगले व्यवस्थापन केले असले तरी, मृतांची संख्या अधिकृत आकडेवारीपेक्षा खूप जास्त असल्याचा अंदाज आहे. या सर्व गोष्टी असूनही, लोकांमध्ये त्याचे रे ...
Battle of bhawanipur : भाजपने एक ट्विट करत ही माहिती दिली आहे. यात, टिबरेवाल यांच्याशिवाय, जंगीपूरमध्ये सुजीत दास तसेच, समरेसगंज येथे मिलन घोष यांना उमेदवारी दिली आहे. ...
कोपरी वाघजाई मंदिरासमोर आयोजिलेल्या या लसीकरण शिबिरांतर्गत ५०० नागरिकांना ७८० रूपयांची कोविशिल्ड लस महापौर म्हस्के यांच्या वतीने मोफत देण्यात आली. ठाणे शहरात आजपर्यंत दहा लाखांहून अधिक नागरिकांचे लसीकरण ठाणे महापालिकेने केले आहे. ...
ठाण्यात फेरीवाल्यांवर ठाणे महापालिकेच्यावतीने धडक कारवाईची मोहीम व्यापक प्रमाणात सुरुच आहे. रविवारी सुटीच्या दिवशीही शहरातील विविध ठिकाणी फेरीवाल्यांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला. हातगाडया, आणि टपºया तसेच स्टॉल जेसीबीच्या सहाय्याने तोडण्यात आले. ...
कोरोनामुळे ठाणे परिवहनची आर्थिक परिस्थिती नाजूक झाली आहे. ठेकेदारांची बिले देण्यासाठी घसाऱ्यापोटी बँकेतील पाच कोटींच्या ठेवी तोडण्याची वेळ परिवहन प्रशासनावर ओढवली आहे. तब्बल पाच महिन्यांपासून कंत्राटी पद्धतीने चालवण्यात येत असलेल्या बसेसच्या ठेकेदारा ...