Prashant Kishor: निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी आज पाटण्यात पत्रकार परिषद आयोजित केली आहे. यात ते नेमकं काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. ...
Political Donations: कॉर्पोरेट जगताकडून राजकीय पक्षांना दरवर्षी कोट्यवधी रुपयांच्या देणग्या मिळतात. एका रिपोर्टनुसार, एकट्या भाजपला 78% देणग्या मिळाल्या आहेत. ...
देश आर्थिक संकटात लोटला जात असताना केंद्र सरकार मात्र विरोधी पक्षांचं ज्या राज्यात सरकार आहे त्यांच्यावर टीका करण्यात व्यग्र आहे, असा हल्लाबोल पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मोदी सरकारवर केला आहे. ...
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी भाजपा विरोधी पक्षांना एकत्र येण्याचं आवाहन केलं आहे. ममता बॅनर्जी यांनी भाजपा विरोधात कणखरपणे उभं राहण्यासाठी राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं आहे. ...