लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृहाचे मिनी थिएटर १ आॅक्टोबर पासून अघोषीत बंद ठेवण्यात आले आहे. त्यामुळे या ठिकाणी होणाऱ्या हौशी राज्य नाट्य स्पर्धांच्या फेऱ्यांना फटका बसला आहे. आता या फेऱ्या थेट मुंबईला होणार असून थिएटरच्या दुरुस्तीला मात्र अद्यापही सुरवात ...
ठाणे परिवहन सेवेवरील अस्तित्व टिकविण्यासाठी शिवसेनेची प्रतिष्ठा आता पणाला लागली आहे. टिएमटी एम्पालॉईज युनियनच्या निवडणुकीच्या निमित्ताने शिवसेनेसमोर प्रथमच भाजपाने आपले पॅनल उभे केल्याने या निवडणुकीला अनन्य साधारण महत्व प्राप्त झाले आहे. ...
महावितरणच्या ३०० कंत्राटी कामगारांच्या पगाराचा प्रश्न अखेर सुटला आहे. दिवाळीच्या पहिल्याच दिवशी या कर्मचार्याच्या हाती थकीत पगार आणि बोनसची रक्कम पडली आहे. त्यामुळे आता त्यांचीही दिवाळी गोड झाली आहे. ...
फटाके स्टॉलवाल्यांवरची टांगती तलवार आता दूर झाली असून महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी या फटाके विक्रेत्यांना सशर्त परवानगी दिली आहे. त्यामुळे आता सोमवार पासून शहराच्या मोकळ्या ठिकाणी, मैदानांमध्ये फटाके विक्रीचे स्टॉल लागले जाणार आहेत. ...
तब्बल १२ वर्षांच्या तपानंतर गावेदवी मंडई खुली झाली आहे. परंतु या मंडइतील जागा आपल्या मर्जीतील महिला बचत गटांना कोणत्याही स्वरुपाचा मोबदला न घेता देण्याचा सपाटा पालिकेतील एका वरीष्ठ पदाच्या अधिकाºयाने लावला आहे. ...