निरव मोदी याच्या विरोधात ठाण्यात राष्ट्रवादीच्या वतीने आंदोलन करण्यात आले. यावेळी मोदी याच्या प्रतीमेला जोड्यांचा प्रसाद संतप्त कार्यकर्त्यांनी दिला. ...
ठाणे महापालिकेच्या १०४ शाळा इमारतींमधील तब्बल २०० वर्गखोल्या आता डिजीटल होणार आहे. ठाणे महापालिका शाळेतील विद्यार्थी देखील आता स्मार्ट ठाण्याबरोबर या निमित्ताने स्मार्ट होणार आहेत. ...
मागील दिड महिन्यापासून परिवहनच्या १२ व्हॉल्वो बसेस किरकोळ दुरुस्तीसाठी आगारत धूळ खात पडून असल्याची माहिती परिवहन समितीच्या बैठकीत उघड झाली आहे. त्यातही आधीचे बिल न दिल्याने या बसेसची दुरुस्ती रखडल्याची माहिती परिवहन प्रशासनाने दिली आहे. ...
कोणत्याही स्वरुपाची भाडेवाढ न करता परिवहन प्रशासनाने इतर उत्पन्न स्त्रोतांच्या माध्यमातून उत्पन्न वाढविणाºया भर देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार २०१८-१९ चे ३५२.८१ कोटींचे मुळ अंदाजपत्रक परिवहन प्रशासनाने परिवहन समितीला सादर केले. यामध्ये प्रवाशां ...
ठाणे पूर्वेच्या सॅटीस संदर्भात नुकतीच खासदार राजन विचारे यांनी केंद्रीय रेल्वे मंत्री पियुष गोयल यांची भेट घेतली. या भेटी दरम्यान रेल्वे कडून बांधकाम करण्यास मंजुरी लवकरच देऊ असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले आहे. ...
ठाणे महापालिकेच्या डीजीसीटी कार्डच्या माध्यमातून मालमत्ता कर भरणाऱ्या मालमत्ताधारकांना मालमत्ताकाच्या सामान्य करात २ टक्के सवलत देण्याचा प्रस्ताव महापालिकेने तयार केला आहे. ...
अखेर एका तपानंतर ठाण्यातील स्मार्ट मीटरचा मार्ग मोकळा होत आहे. ठाणे महापालिका आता स्मार्ट सिटीतून ७० टक्के आणि ३० टक्के खर्च पालिका उचलणार आहे. यासाठी एकूण १०४.५० कोटींचा खर्च अपेक्षित धरण्यात आला आहे. ...
तब्बल १४ वर्षे बेकायदेशीर इंग्रजी माध्यमाच्या विद्यार्थ्यांनाकडून वसुल करण्यात आलेली फी आता महापालिका परत करणार आहे. या संदर्भातील प्रस्ताव येत्या महासभेत मंजुरीसाठी पटलावर ठेवण्यात आला आहे. ...