ठाणे - दहशवातादी प्रमाणे घरे खाली करुन बाधींताचे पुनर्वसन ज्या रेंटलच्या घरात करण्यात आले, त्या घरांमध्ये एक दिवस तरी पालिका अधिकाऱ्यांनी आपल्या कुटुंबासमवेत राहून दाखवावे, असे वादग्रस्त वक्तव्य मंगळवारच्या महासभेत महापौर मीनाक्षी शिंदे यांनी करुन प् ...
सफाई मार्शलच्या माध्यमातून ठाणेकरांकडून दंडाव्यतीरिक्त जास्तीची रक्कम वसुल करण्यात येत असल्याचा आरोप करीत सत्ताधारी शिवसेनेने तसेच विरोधकांनी संबधींत संस्थेचा ठेका रद्द करण्याचा प्रस्ताव एक मताने मंजुर केला. ...
कोणतीही करवाढ, दरवाढ नसलेले परंतु ठाणेकरांची वाहतुक कोंडीतून सुटका करणारे, मुख्य मेट्रो सोबतच, अंतर्गत मेट्रो, पीआरटीएस, अंतर्गत जलवाहतुक आदी प्रकल्प हाती घेण्याचे पालिकेने निश्चित करुन ३६९५.१३ कोटींचे मुळ अंदाजपत्रक सादर करण्यात आले. ...
ठाणे महापालिकेने आता प्रभाग समिती अंतर्गत कचऱ्यावर विकेंद्रीत व शास्त्रोक्त पध्दतीने विल्हेवाट लावण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार पहिल्या टप्यात सहा प्रभाग समितीअंतर्गत कंपोस्टींग पीट्स उभारण्यात येणार आहेत. ...
मुंबईत मुख्यमंत्र्यांना घरांना मालमत्ता करात सवलत देण्याची घोषणा केल्यानंतर आता ठाण्यातही विरोधक पुन्हा आक्रमक झाले आहेत. त्यांनी देखील सत्ताधाऱ्यांनी या प्रस्तावाची आठवण करुन देत ५०० चौरस फुटांच्या घरांना मालमत्ता कर माफ करावा अशी मागणी लावून धरली आ ...
भविष्यातील संभाव्य धोका लक्षात घेऊन ठाणे महापालिकेने कळवा - ठाणे खाडी पुलावरील तिसऱ्या खाडी पुलासाठी आतापासून खबदारी घेण्यास सुरवात केली आहे. त्यानुसार या पुलावर आरोग्य तपासणी संयत्र बसविले जाणार आहे. यासाठी १३० कोटींचा खर्च अपेक्षित धरण्यात आाला आहे ...
ठाणे परिवहन समितीच्या सदस्यांचा कार्यकाळ पूर्ण झाल्याने सहा सदस्य चिठ्ठी काढून निवृत्त झाले. परंतु यामध्ये विद्यमान सभापती अनील भोर यांनी आपल्याच नावाची चिठ्ठी काढल्याने सभापती पद देखील आता रिक्त झाले आहे. असे असले तरी परिवहन समिती ही शिवसेनेकडेच राह ...
देशातील पहिल्या संपूर्ण शहराच्या क्लस्टरच्या पहिल्या टप्याच्या नारळ आॅक्टोबर अखेरीस वाढविला जाणार असल्याची घोषणा आयुक्त संजीव जयस्वाल यांनी केली. क्लस्टर राबवितांना रोजगाराच्या संधी देखील प्रत्येक सेक्टरमध्ये उपलब्ध करुन दिल्या जाणार आहेत. ...