ठाणे महापालिकेच्या नऊ प्रभाग समितीपैकी आठ प्रभाग समिती अध्यक्षांची निवड बिनविरोध निश्चित झाली आहे. केवळ दिवा प्रभाग समितीसाठी शिवसेना विरुध्द राष्ट्रवादी सामना रंगणार आहे. असे असले तरी शिवसेना, भाजपा आणि राष्ट्रवादीने पुन्हा आधीच्याच चेहऱ्यांना संधी ...
कंपाऊंडीग चार्जेस न भरल्याने ठाण्यातील ४६० हॉटेल सील करण्याची कारवाई पालिका करणार होती. परंतु पालिकेने पुन्हा हॉटेल व्यावसायिकांच्या दिशेने झुकते माप देत, त्यांना जून पर्यंत मुदतवाढ दिली आहे. ...
सत्ताधाऱ्यांनी आयुक्तांच्या विरोधात मोर्चा उघडला असतांना शहर राष्ट्रवादीने मात्र आयुक्तांना पाठींबा देत सत्ताधारी केवळ श्रेयासाठीच हे नाटक करत असल्याचा आरोप केला आहे. ...
ठाणे महापालिका आयुक्तांनी माझा नाही तर समस्त ठाणेकरांचा अपमान केला आहे. त्यामुळे यापुढे माझा अपमान केला गेला तर मी माझ्या अधिकाराचा वापर करेन असा इशारा महापौर मीनाक्षी शिंदे यांनी आयुक्तांना दिला आहे. ...
वसई - ठाणे - कल्याण या जलवाहतुकीच्या पहिल्या टप्यातील पहिली बोट ही डिसेंबर अखेर धावणार असल्याचा दावा ठाणे महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी दिले. ...
विरोधकांनी जरी बजेटच्या महासभेबाबत आक्षेप घेतले असले तरी देखील ही महासभा लावली जाईल असे स्पष्ट मत महापौर मीनाक्षी शिंदे यांनी व्यक्त केले आहे. परंतु जे नगरसेवक या सभेला गैरहजर राहतील त्यांना प्रभाग सुधारणा निधी दिला जाणार नसल्याचा इशारा देखील त्यांनी ...
नियमानुसार बजेटची महासभा चर्चेविना संपली असल्याने त्यावर पुन्हा चर्चा झाली तर ती बेकायदेशीर असेल असा इशारा लोकशाही आघाडीने दिला आहे. त्यामुळे या सभेलाच अनुउपस्थित राहण्याचे संकेत त्यांनी दिले आहेत. ...